एक्स्प्लोर
SRH vs RR : राजस्थान-हैदराबाद सामन्यात चहलची पत्नी धनश्रीने वेधलं साऱ्यांचं लक्ष, उत्साहात करत होती राजस्थानला चिअर
Dhanashree Chahal
1/10

राजस्थान विरुद्ध हैदराबाद सामन्यात प्रेक्षकांमध्ये उपस्थित असणाऱ्या युझवेंद्रच्या पत्नीने साऱ्यांचच लक्ष वेधलं होतं.
2/10

धनश्रीने अगदी जोमात युझवेंद्रच्या राजस्थान संघाला चिअर केलं.
Published at : 30 Mar 2022 09:53 AM (IST)
आणखी पाहा
























