एक्स्प्लोर
CSK vs GT IPL 2023 Final : चेन्नईनं पाचव्यांदा कोरलं चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव, जडेजाचा विजयी चौकार पाहून धोनीही भावूक
CSK Won Against GT, IPL 2023 Final : आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) गुजरात टायटन्सचा (GT) पराभव केला. चेन्नई आयपीएल 2023 चा महाविजेता ठरला आहे.
CSK IPL 2023 Champion | IPL 2023 Final CSK vs GT
1/12

कणर्धार धोनीचा संघ पाचव्यांदा इंडियन प्रीमियर लीग चॅम्पियन ठरला आहे. चेन्नईला विजयासाठी 171 धावांचं आव्हान होतं.
2/12

जडेजाने शेवटच्या शतकात कमाल खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या दोन चेंडून 10 धावांची गरज असताना जडेजाने एक षटकार ठोकला आणि त्यानंतर चौकार ठोकत चेन्नईला विजय मिळवून दिला.
Published at : 30 May 2023 03:15 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















