एक्स्प्लोर
Advertisement
Mahesh Sawant on Dadar Hanuman Temple | दादर हनुमान मंदिरावरून महेश सावंत आक्रमक; म्हणाले...
Mahesh Sawant on Dadar Hanuman Temple | दादर हनुमान मंदिरावरून महेश सावंत आक्रमक; म्हणाले...
आज आमच्यावर टीका झाली की आम्ही हिंदुत्वावर बोलत नाही, पण आज आम्ही हिंदुत्वासाठीच आलो आहोत. आम्हाला फक्त स्थगिती आदेश (स्टे ऑर्डर) नको आहे, आम्हाला या प्रकरणावर कायमस्वरूपी तोडगा हवा आहे. यासाठीच हा जनसमुदाय एकत्र आला आहे. हे मंदिर इथेच राहणार आहे, काहीही झाले तरी. मंगल प्रभात लोढा, रवी राणा आणि किरीट सोमय्या हे फक्त हिंदुत्वाचा दिखावा करतात. खरी गरज भासली की हे लोक बिळातून बाहेर येतात. उद्धव ठाकरे यांना श्रेय मिळून द्यायचं नाही. म्हणून ते इथे केवळ श्रेयासाठी आले आहेत. महानगरपालिका आणि मंदिराचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.
महाराष्ट्र
Vinayak Raut On Eknath Shinde| शिवसेनेला संपवण्यासाठी भाजपने गद्दार गटाची निर्मिती केली- विनायक राऊत
Shrikant shinde On Sanvidhan : इंदिरा गांधी का संविधान विरोधी होत्या का?
CM Devendra Fadnavis Pune : रेल्वे प्रशासनासोबत चर्चा करून हनुमान मंदीराचा मार्ग काढणार
Aaditya Thackeray On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भाजपच्या नकली हिंदुत्वाचं भांडाफोड केली
Hanuman Mandir Rada : दादरच्या हनुमान मंदिराबाहेर ठाकरेंचे शिवसैनिक, भाजप आमनेसामने
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
क्रीडा
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement