एक्स्प्लोर

Sania Mirza : 22 वर्षांचा कारकिर्दीला इमोशनल होत सानियानं दिला निरोप, अश्रू झाले अनावर

Sania Mirza Career :भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने आज (27 जानेवारी) आपल्या कारकिर्दीतील शेवटचा ग्रँड स्लॅम सामना खेळला.

Sania Mirza Emotional

1/10
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने अलीकडेच एका भावूक सोशल मीडिया पोस्टमधून निवृत्ती जाहीर केली होती.

2/10
ज्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपन तिची अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा होती. ज्यात तिने फायनलपर्यंत धडक घेतली.

3/10
पण अखेरच्या सामन्यात पराभव झाल्यानं अखेरच्या स्पर्धेत ग्रँडस्लॅम जिंकण्याचं तिचं स्वप्न अधुरं राहिलं आहे.

4/10
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या फायनलमध्ये सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा जोडीचा 6-7 (2), 2-6 असा पराभव झाला.

5/10
सानिया मिर्झाच्या व्यावसायिक कारकिर्दीतील हा शेवटचा सामना होता.

6/10
ज्यामुळे सामन्यानंतर संवाद साधताना सानिया भावूक झाल्याचं दिसून आलं. तिला अक्षरश: अनावर झाले होते.

7/10
दरम्यान 36 वर्षीय सानियाने वयाच्या 18 व्या वर्षी पहिला ग्रँडस्लॅम सामना खेळला होता. 2001 मध्ये तिने भारताच्या ITF टूर्नामेंटने आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर पुढची 22 वर्षे तिने टेनिस जगतात बरचं यश मिळवलं.

8/10
आता कुटुंबाला खासकरुन मुलाला वेळ देण्यासाठी निवृत्ती घेत असल्याचं तिनं सोशल मीडिया पोस्टमधून सांगितलं होतं.

9/10
2009 मध्ये सानियाने कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. ती ऑस्ट्रेलियन ओपन 2009 मध्ये महेश भूपतीसह मिश्र दुहेरीची चॅम्पियन बनली. यानंतर त्याने फ्रेंच ओपन 2012 आणि यूएस ओपन 2014 मध्ये मिश्र दुहेरीतही विजेतेपद पटकावले. यानंतर तिचे अधिक लक्ष महिला दुहेरीवर गेले.

10/10
2015 मध्ये, सानियाने विम्बल्डन आणि यूएस ओपनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले. 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावण्यात ती यशस्वी ठरली होती. अशाप्रकारे त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 6 दुहेरी ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली. सानिया मिर्झाने प्रथमच महिला दुहेरीत प्रथम क्रमांक पटकावला. 13 एप्रिल 2005 रोजीच तिनी हे स्थान मिळवले. ती तब्बल 91 आठवडे टॉपवर राहिली होती.

क्रीडा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray on Shivsena Stage Thane  : 19 वर्षांनी राज ठाकरेंचं शिवसेनेच्या मंचावर पहिलं पाऊल....Raj Thackeray Thane Speech : शिवसेनेचा मंच, बाळासाहेबांची स्टाईल! राज ठाकरेंकडून भाषणाची सरुवात कशी?Vare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 12 May 2024TOP 100 Headlines  टॉप 100 हेडलाईन्स बातम्या : 08 PM : 12 May 2024  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख

तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार

'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर

Embed widget