एक्स्प्लोर

IND vs ENG : 'रोहित-शुभमन' यांची धर्मशाला कसोटी सामन्यात धडाकेबाज कामगिरी, शतकांचा पाऊस!

IND vs ENG : 'रोहित-शुभमन' नी शतकं ठोकली...

'रोहित-शुभमन' यांनी धर्मशाला कसोटी सामन्यात शतकं ठोकली. (Photo Credit : PTI)

1/10
रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांनी धडाकेबाज शतकं ठोकली.  (Photo Credit : PTI)

2/10
रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने इंग्लंडविरोधात पहिल्या डावात आघाडी घेतली.  (Photo Credit : PTI)

3/10
कुलदीप यादव आणि आर.अश्विन यांनी इंग्लंडला 218 धावांत रोखलं.   (Photo Credit : PTI)

4/10
भारताकडे सध्या 46 धावांची आघाडी आहे. लंचसाठी खेळ थांबला तेव्हा शुभमन गिल 101 तर रोहित शर्मा 102 धावांवर खेळत आहे. (Photo Credit : PTI)

5/10
भारताचा कर्णधार रोहित शर्मानं धर्मशाला कसोटी सामन्यात शानदार शतक ठोकले.  (Photo Credit : PTI)

6/10
रोहित शर्मान 154 चेंडूमध्ये शतक ठोकले. इंग्लंडविरोधात मालिकेतील रोहित शर्माचे हे दुसरं शतक होय.  (Photo Credit : PTI)

7/10
पहिल्या दिवशी रोहित शर्मा यानं टिच्चून फलंदाजी केली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात रोहित शर्मानं शतक पूर्ण केले.  (Photo Credit : PTI)

8/10
रोहित शर्मानं 155 चेंडूत शतक पूर्ण केले. यादरम्यान त्यानं 3 षटकार आणि 13 चौकार लगावले.  (Photo Credit : PTI)

9/10
रोहित शर्मानंतर शुभमन गिल यानेही शतक ठोकले. शुभमन गिल यानं 138 चेंडूत शतक ठोकले.  (Photo Credit : PTI)

10/10
शुभमन गिल यानं 5 षटकार आणि 10 चौकारांचा पाऊस पाडला. यशस्वी जायस्वाल बाद झाल्यानंतर शुभमन गिल यानं रोहित शर्माला साथ दिली. (Photo Credit : PTI)

क्रीडा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल

Pravin Tarde : बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान

Kareena Kapoor Saif Ali Khan Viral Video :  ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Video : ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pankaja Munde On Voting : योग्य आणि स्थिर सरकार देण्यासाठी मतदान करा : पंकजा मुंडेSanjay Raut Allegation On Eknath Shinde : सत्ताधाऱ्यांकडून पैसे वाटप होत असल्याचा राऊतांचा आरोपRaksha Khadse Birthday Celebration : रक्षा खडसेंचा वाढदिवस, सासरे एकनाथ खडसेंकडून शुभेच्छाAnna Hajare Ralegan Voting  : चारित्र्य बघून मतदान करा, अण्णा हजारेंचं मतदारांना आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
Pravin Tarde : बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Kareena Kapoor Saif Ali Khan Viral Video :  ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Video : ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Chandrashekhar Bawankule : 'मशाल अन् तुतारी चार जूननंतर राज्यात दिसणार नाही', चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
'मशाल अन् तुतारी चार जूननंतर राज्यात दिसणार नाही', चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
Beed Lok Sabha: पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल
पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल
मोठी बातमी : ठाण्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा; लोकल अद्यापही उशिराने

Lok Sabha Election Voting Maharashtra : राज्यात सुरुवातीच्या टप्प्यात नंदुरबारची आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
नंदुरबारची सुरुवातीच्या टप्प्यात आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
Embed widget