एक्स्प्लोर
Fifa World Cup 2022 Final : मेस्सी उंचावणार वर्ल्ड कप? अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स रंगणार फिफा विश्वचषकाची फायनल!
Fifa : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आता फायनलचा सामना 18 डिसेंबर रोजी अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स असा रंगणार आहे.
Messi
1/10

कतारमध्ये सुरु फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2022 आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
2/10

आता फायनलचा सामना 18 डिसेंबर रोजी अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स असा रंगणार आहे.
Published at : 15 Dec 2022 09:12 PM (IST)
आणखी पाहा
























