एक्स्प्लोर

In Pics : महिला टी20 विश्वचषकाची उत्सुकता शिगेला, ट्रॉफीसोबत खेळाडूंचं खास फोटोशूट

Team India : महिला टी20 वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या फोटोशूटमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौरसह टीममधील इतरही खेळाडू दिसून आले.

Women’s T20 WC

1/10
भारतीय सीनियर महिला संघाचे खेळाडू महिला टी-20 विश्वचषक 2023 खेळण्यासाठी लवकरच मैदानात उतरत आहेत.  स्पर्धेपूर्वी विविध संघातील कर्णधार आणि खेळाडूंनी खास फोटोशूट केलं आहे. 

2/10
सर्वच देशाच्या कर्णधार यावेळी ट्रॉफीसोबत खास अंदाजात दिसून आल्या, त्यांनी सर्वांनी आपल्या संघासोबत तसंच फक्त कर्णधारांनीही फोटो पोस्ट केले आहेत.

3/10
भारताची महिला स्टार सलामीवीर जेमिमा रॉड्रिग्स हीची या फोटोशूटमध्ये  वेगळीच स्टाईल पाहायला मिळाली.

4/10
नुकतीच अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं विजेतेपद पटकावलं. भारतीय संघानं अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून ट्रॉफी जिंकली.

5/10
ज्यानंतर आता भारतीय सीनियर महिला संघाचे खेळाडू महिला टी-20 विश्वचषक 2023  खेळण्यासाठी मैदानात उतरत आहेत.

6/10
हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत उतरणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ही स्पर्धा जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे,

7/10
भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात T20 त्रिकोणी मालिका खेळवली गेली ज्याच्या अंतिम सामन्यात भारत 5 विकेट्सने पराभूत झाल्यामुळे मालिका दक्षिण आफ्रिकेने जिंकली.

8/10
पण आता महिला टी20 विश्वचषक स्पर्धा मात्र जिंकण्यासाठी भारतीय महिला शर्थीचे प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी सर्वच खेळाडू सज्ज झाले आहेत.

9/10
स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान  यांच्यातील हाय व्होल्टेज सामना 12 फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्याने भारत स्पर्धेची सुरुवात करेल. 

10/10
या विश्वचषकात 10 संघ सहभागी होत असून, त्यांना दोन गटात ठेवण्यात आले आहे. प्रत्येक गटातील एक संघ त्यांच्या गटातील इतर चार संघांसह प्रत्येकी एक सामना खेळेल. दोन्ही गटातील अव्वल 2-2 संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवतील. 10 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान गट टप्प्यातील सामने खेळवले जातील. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामने होतील.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले

Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget