एक्स्प्लोर

Virat Kohli : चाहत्यांना होती विराट आणि नवीनच्या 'ठस्सन'ची प्रतीक्षा, पण मैदानात काय घडलं? पाहा फोटो

Virat Kohli and Naveen Ul Haq : IPL 2023 मध्ये विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात वादावादी झाली होती. पण आज वर्ल्ड कपमधील सामन्यात या दोन्ही खेळाडूंमध्ये चित्र दिसून आले.

1/7
भारतीय खेळाडू विराट कोहली आणि अफगाणचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक यांच्यात आयपीएलदरम्यान वादावादी झाली होती.

2/7
त्यानंतर आजच्या वर्ल्ड कप सामन्यात चाहत्यांना दोन्ही खेळाडूंमधील ठस्सनची प्रतीक्षा होती.

3/7
त्यामुळेच  विराट कोहली आणि नवीन उल हक सोशल मीडियावर सतत ट्रेंड करत होते.

4/7
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर उपस्थित असलेले चाहते विराट-विराट असा जयघोष करत होते. दरम्यान, नवीन उल हक विराट कोहलीकडे गेला. त्यानंतर विराट कोहलीने नवीन उल हकला मिठी मारली.

5/7
यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना प्रोत्साहन दिले. तसेच दोन्ही खेळाडूंच्या चेहऱ्यावर हसू स्पष्ट दिसत होते.

6/7
विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील खिलाडू वृत्तीचे  दर्शन चाहत्यांना झाले.

7/7
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 56 चेंडूत नाबाद 55 धावांची खेळी साकारली.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात

सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला

Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 

गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Zero Hour Amit Shah : महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चाGhatkopar Hoarding Video : गाटकोपरमधील होर्डिंग कसं पडलं? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला संपूर्ण थरार!Zero Hours Amit Shah Full : पक्षफुटी, सत्तांतर ते जागांचं समीकरण? अमित शाह EXCLUSIVE ABP MAJHAVare Nivadnukiche Superfast News 10 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 

Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद

Embed widget