एक्स्प्लोर

T20 World Cup 2024 : या 5 दिग्गजांना डावललं, विश्वचषकाच्या संघात असते तर...

टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया दुसऱ्या जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

T20 World Cup 2024

1/5
टी20 विश्वचषकासाठी अनेक मोठ्या खेळाडूंना डावलण्यात आलेय. या यादीमध्ये पहिलं नाव केएल राहुल याचं येतं. केएल राहुल याचं टी20 करियर शानदार राहिलेय. राहुलने आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात दोन शतके ठोकली आहेत. आयपीएल 2024 मध्येही राहुलने शानदार कामगिरी केली. पण केएलच्या पदरी निराशाच पडली आहे. त्याची निवड झाली नाही. राहुलने आयपीएलच्या 9 सामन्यात 378 धावा चोपल्या आहेत. सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात तो सातव्या क्रमांकावर आहे.

2/5
आयपीएलमध्ये सलग 5 चेंडूत 5 षटकार मारून  रिंकू सिंह चर्चेत आला होता. त्यानंतर रिंकूला टीम इंडियात संधी मिळाली. भारतासाठी, या युवा फलंदाजाने 15 टी-20 सामन्यांमध्ये 176 च्या तुफानी स्ट्राइक रेटने  356 धावा केल्या. रिंकू सिंह याला फिनिशर म्हणून स्थान मिळेल, असं वाटलं होतं. पण त्याला टी20 च्या संघात स्थान मिळालं नाही.

3/5
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिललाही टी-20 वर्ल्ड कप संघात स्थान मिळू शकले नाही. गिल याला राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास गिल याला 15 जणांमध्ये स्थान मिळेल. गिल यानं भारतासाठी 14 टी20 सामन्यात 147 च्या स्ट्राईक रेटने 335 धावा केल्यात.  याशिवाय 100 आयपीएल सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 3094 धावा आहेत.

4/5
युवा विकेटकीपर फलंदाज इशान किशनला टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळाले नाही. ईशान किशनला बीसीसीआयच्या वार्षिक करारातून डावल्यानं आले होते. आता त्याला संघातून वगळण्यात आलेय.

5/5
त्याशिवाय श्रेयस अय्यरला टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळू शकले नाही. आयपीएल 2024 मध्ये श्रेयस अय्यरची कामगिरी चांगली राहिली आहे. अय्यरने T20 करियरमध्ये शानदार कामगिरी केली आहे. पण त्याला विश्वचषकासाठी संघाबाहेर ठेवण्यात आलेय.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल

Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 

Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra NewsNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : उद्धव साहेब, मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
उद्धव साहेब, मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले

Embed widget