एक्स्प्लोर
Rohit Sharma : रोहित शर्माला तेव्हा दक्षिण आफ्रिकेत 'चक्कर'येऊ शकते, भारताच्या माजी खेळाडूचा गंभीरच्या 'त्या' भूमिकेवर सवाल
Rohit Sharma : रोहित शर्मा आणि विराट कोहली आगामी वनडे वर्ल्ड कपमध्ये फिट असतील तर खेळू शकतात, असं गौतम गंभीर म्हणाला.
![Rohit Sharma : रोहित शर्मा आणि विराट कोहली आगामी वनडे वर्ल्ड कपमध्ये फिट असतील तर खेळू शकतात, असं गौतम गंभीर म्हणाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/26/e3a0a97169ec1915dcc7864bd4b1dfde1722017831353989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विराट कोहली, रोहित शर्मा, गौतम गंभीर
1/5
![टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानं 22 जुलै रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहली आणि रोहित शर्मा हे बराच काळ क्रिकेट खेळू शकतात. फिटनेस चांगला ठेवल्यास ते 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळू शकतात, असं म्हटलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/26/63f2cdb68d644c6ec71394d0e9aff953675e4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानं 22 जुलै रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहली आणि रोहित शर्मा हे बराच काळ क्रिकेट खेळू शकतात. फिटनेस चांगला ठेवल्यास ते 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळू शकतात, असं म्हटलं होतं.
2/5
![भारताचे माजी खेळाडू आणि निवड समितीचे माजी प्रमुख के. श्रीकांत यांनी गौतम गंभीरच्या मतावर आक्षेप घेतला आहे. विराट कोहली 2027 चा वर्ल्ड कप खेळू शकेल, असं ते म्हणाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/26/f7593bf1162fab891a8228c39223852e041c7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताचे माजी खेळाडू आणि निवड समितीचे माजी प्रमुख के. श्रीकांत यांनी गौतम गंभीरच्या मतावर आक्षेप घेतला आहे. विराट कोहली 2027 चा वर्ल्ड कप खेळू शकेल, असं ते म्हणाले.
3/5
![रोहित शर्मा चांगला खेळाडू आहे, त्याचं सध्याचं वय 37 वर्ष आहे. वनडे वर्ल्ड कपला अजून तीन वर्ष बाकी आहेत म्हणजे वर्ल्डकप वेळी रोहित शर्मा 40 वर्षांच असेल. वयाच्या 40 व्या वर्षी तुम्ही वर्ल्ड कप खेळू शकत नाही, असं के श्रीकांत म्हणाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/26/f3595c0af65c8ac3765fa0a285fa18adede8a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित शर्मा चांगला खेळाडू आहे, त्याचं सध्याचं वय 37 वर्ष आहे. वनडे वर्ल्ड कपला अजून तीन वर्ष बाकी आहेत म्हणजे वर्ल्डकप वेळी रोहित शर्मा 40 वर्षांच असेल. वयाच्या 40 व्या वर्षी तुम्ही वर्ल्ड कप खेळू शकत नाही, असं के श्रीकांत म्हणाले.
4/5
![विराट कोहली 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळू शकतो मात्र रोहित शर्माचा विचार केला असता 2027 मध्ये दक्षिण आफ्रिकेत त्याला चक्कर येऊ शकते, असं के. श्रीकांत त्याच्या मुलाच्या यूट्यूब चॅनेलवर बोलत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/26/a15bd8f32bb9010f419fb729ce5e5baeb4cad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विराट कोहली 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळू शकतो मात्र रोहित शर्माचा विचार केला असता 2027 मध्ये दक्षिण आफ्रिकेत त्याला चक्कर येऊ शकते, असं के. श्रीकांत त्याच्या मुलाच्या यूट्यूब चॅनेलवर बोलत होते.
5/5
![दरम्यान गौतम गंभीर याचा भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ 27 जुलैपासून सुरु होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/26/023340fa1f16b092ea37dfd94e44de67c3398.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान गौतम गंभीर याचा भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ 27 जुलैपासून सुरु होत आहे.
Published at : 26 Jul 2024 11:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्रीडा
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)