एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Team India : विराट ते हार्दिकसह यंग ब्रिगेडची बीचवर धमाल, बीसीसीआयकडून व्हिडीओ शेअर, रोहित कुठंय नेटकऱ्यांचा सवाल
Team India : आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये सुपर 8 मध्ये भारतानं प्रवेश केला आहे. भारतीय संघ सुपर 8 च्या सामन्यांसाठी बारबाडोसमध्ये दाखल झालाय.
![Team India : आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये सुपर 8 मध्ये भारतानं प्रवेश केला आहे. भारतीय संघ सुपर 8 च्या सामन्यांसाठी बारबाडोसमध्ये दाखल झालाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/6e48ebcab485667e9ee67f20de72c9a61718626544221989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Team India
1/10
![भारतासह आठ संघांनी सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. भारताची पहिली मॅच अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान 20 जूनला आमने सामने येणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/1285e8cae2621f36bc2a40c040c3af9fd53f3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतासह आठ संघांनी सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. भारताची पहिली मॅच अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान 20 जूनला आमने सामने येणार आहेत.
2/10
![टीम इंडियाचे खेळाडू सध्या सुट्टीचा आनंद घेत आहेत. बाराबाडोसमध्ये पोहोचलेल्या टीम इंडियाला एक दिवसांची सु्ट्टी मिळाली आहे. यामध्ये विराट कोहलीपासून ते संजू सॅमसन पर्यंत खेळाडू धमाल करताना दिसून येत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/e904ab27ec622cf1efde159675d7ea12fc74a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीम इंडियाचे खेळाडू सध्या सुट्टीचा आनंद घेत आहेत. बाराबाडोसमध्ये पोहोचलेल्या टीम इंडियाला एक दिवसांची सु्ट्टी मिळाली आहे. यामध्ये विराट कोहलीपासून ते संजू सॅमसन पर्यंत खेळाडू धमाल करताना दिसून येत आहेत.
3/10
![विराट कोहली, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, रिंकू सिंग यांनी बीचवर व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद लुटला. अर्शदीप सिंग देखील यामध्ये सहभागी झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/3845bf651d1e1e17dc781809f7a87c1e45d72.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विराट कोहली, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, रिंकू सिंग यांनी बीचवर व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद लुटला. अर्शदीप सिंग देखील यामध्ये सहभागी झाला होता.
4/10
![विराट कोहलीला ग्रुप स्टेजमधील सामन्यांमध्ये यश आलं नसलं तरी व्हॉलीबॉल खेळताना विराट कोहली पूर्णपणे तणावरहीत दिसत होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/250ec64818873d4e1f28e96e6a247a6d3af19.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विराट कोहलीला ग्रुप स्टेजमधील सामन्यांमध्ये यश आलं नसलं तरी व्हॉलीबॉल खेळताना विराट कोहली पूर्णपणे तणावरहीत दिसत होता.
5/10
![टीम इंडियाच्या या खेळाडूंचा व्हिडीओ बीसीसीआयनं शेअर केलेला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/945d82990340006b9f0b3e412a9db289137ee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीम इंडियाच्या या खेळाडूंचा व्हिडीओ बीसीसीआयनं शेअर केलेला आहे.
6/10
![विराट कोहली, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या आणि यशस्वी जयस्वाल शर्टलेस होऊन व्हॉलीबॉल खेळत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/58978da52aa4ddfeb36d7a8621aef3918a233.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विराट कोहली, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या आणि यशस्वी जयस्वाल शर्टलेस होऊन व्हॉलीबॉल खेळत होते.
7/10
![रिंकू सिंग राखीव खेळाडू म्हणून संघासोबत आहे.तर, यशस्वी जयस्वाल याला आतापर्यंत एकाही मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/3382e54da3934fef6930ee6182d1e3d8e4351.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकू सिंग राखीव खेळाडू म्हणून संघासोबत आहे.तर, यशस्वी जयस्वाल याला आतापर्यंत एकाही मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
8/10
![बीसीसीआयनं शेअर केलेल्या व्हिडीओत रोहित शर्मा दिसत नसल्यानं नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/9acac17c7d4e733c499157269c4df9e3e2e3d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बीसीसीआयनं शेअर केलेल्या व्हिडीओत रोहित शर्मा दिसत नसल्यानं नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले.
9/10
![संजू सॅमसन याला देखील एकाही मॅचमध्ये संधी मिळालेली नाही. तो देखील बीचवर फुटबॉल खेळण्यासाठी विराट कोहलीसह दाखल झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/b918c852c8915c5dfcb0e48f278631bebf239.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संजू सॅमसन याला देखील एकाही मॅचमध्ये संधी मिळालेली नाही. तो देखील बीचवर फुटबॉल खेळण्यासाठी विराट कोहलीसह दाखल झाला होता.
10/10
![शिवम दुबे यानं अमेरिकेविरुद्ध दमदार कामगिरी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/bf57fa831634031306a165c50a54a37b6868e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवम दुबे यानं अमेरिकेविरुद्ध दमदार कामगिरी केली आहे.
Published at : 17 Jun 2024 05:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
करमणूक
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)