एक्स्प्लोर
IND vs SA : चक दे इंडिया! रोहितसेनेनं इतिहास रचला, भारताने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला
T20 World Cup 2024 Final : रोहितसेनेने बार्बाडोसच्या मैदानात थरारक मॅचमध्ये बाजी मारली आणि टी-ट्वेन्टी विश्वविजेतेपदाचा मान मिळवला.
IND vs SA :
1/11

क्लासेनच्या फटकेबाजीमुळे एकेवेळी सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने 24 चेंडूंत 36 धावा असा झुकला होता. (Image Source : PTI)
2/11

पंड्याने क्लासेनचा 6 काटा दूर केला आणि दबावाच्या क्षणी सूत्र भारताच्या हाती आणून दिली. मग अखेरच्या षटकात सहा चेंडू 16 धावा असं समीकरण होतं. (Image Source : PTI)
Published at : 30 Jun 2024 12:25 AM (IST)
आणखी पाहा
























