एक्स्प्लोर
India vs England first test Hyderabad: IND VS ENG कसोटी सामन्यातील पहिला दिवस भारताच्या नावे
India vs England first test Hyderabad: IND VS ENG कसोटी सामन्यातील पहिला दिवस भारताच्या नावे
Sports cricket india vs england fisrt test hyderabad move towards century india scored after first day (Photo Credit : PTI)
1/10

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यातील पहिल्या दिवस भारताच्या नावे राहिला. नाणेफेक जिंकलेल्या इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडला सर्वबाद 246 पर्यंत मजल मारता आली. (Photo Credit : PTI)
2/10

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने दिवस संपेपर्यत 1 बाद 119 धावांपर्यंत मजल मारली आहे. इंग्लंडकडे अजूनही 127 धावांची आघाडी आहे. मात्र,भारताने आक्रमक गोलंदाजी आणि फलंदाजी करत आजचा दिवस आपल्या नावावर केला आहे. (Photo Credit : PTI)
Published at : 25 Jan 2024 06:03 PM (IST)
आणखी पाहा






















