एक्स्प्लोर
In Pics : मोदींसह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज चौथ्या कसोटीसाठी उपस्थित, कर्णधारांचा केला खास सन्मान
India vs Australia Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांतील चौथा कसोटी सामना आजपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरु होत असून दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी या सामन्याला उपस्थिती दाखवली आहे.
IND vs AUS
1/10

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी आणि अखेरचा सामना आजपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे.
2/10

चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा शेवटचा सामना असून भारताने 2 तर ऑस्ट्रेलियाने एक सामना जिंकल्यामुळे आता ही मालिका भारत सामना जिंकून जिंकणार की ऑस्ट्रेलियाच्या विजयाने बरोबरीत सुटणार हे पाहावं लागेल.
Published at : 09 Mar 2023 03:32 PM (IST)
आणखी पाहा























