एक्स्प्लोर
Saurabh Netravalkar : मुंबईकर सौरभ नेत्रावळकरकडून रोहित अन् विराटचा करेक्ट कार्यक्रम,सोशल मीडियावर मीम्सची लाट
Saurabh Netravalkar : भारत आणि अमेरिका यांच्यातील मॅच न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे. मराठमोळ्या सौरभ नेत्रावळकरनं विराट कोहली आणि रोहित शर्माला बाद केलं.
सौरभ नेत्रावळकर पुढं रोहित शर्मा आणि विराट कोहली फेल
1/5

अमेरिकेकडून खेळणाऱ्या मराठमोळ्या सौरभ नेत्रावळकरनं भारताला जोरदार धक्के दिले. विराट कोहलीला नेत्रावळकरनं शुन्यावर बाद केलं. तर, रोहित शर्मा देखील 3 धावा करुन बाद झाला.
2/5

अंडर 19 मध्ये भारताकडून आणि मुंबईकडून सूर्यकुमार यादव सोबत क्रिकेट खेळणाऱ्या सौरभ नेत्रावळकरनं विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गज फलंदाजांच्या विकेट घेत भारताला बॅकफूटवर ढकललं.
3/5

सौरभ नेत्रावळकरनं दोन विकेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर त्याचं कौतुक करणारे मीम्स फिरू लागले.
4/5

काही नेटकऱ्यांनी सौरभ नेत्रावळकरच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.
5/5

एका नेटकऱ्यानं आयपीएलच्या फ्रँचायजीचे मालक पैसे घेऊन अमेरिकेला सौरभ नेत्रावळकरला आयपीएलच्या पुढच्या पर्वात संघात घेण्यासाठी स्पर्धा, पैशांचा ट्रक घेऊन संघ मालक रवाना असा फोटो पोस्ट केला आहे.
Published at : 12 Jun 2024 11:29 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
























