एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : सचिन तेंडुलकरची आजही मार्केटमध्ये हवा, भारतीय क्रीडाविश्वाचा सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटी, पाहा संपूर्ण यादी
Sachin Tendulkar : हंसा रिसर्चने केलेल्या 2022 मधील टॉप ब्रँड एन्डोर्सर अहवालात जाहिरात विश्वातील सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटी कोण हे समोर आलं आहे.
![Sachin Tendulkar : हंसा रिसर्चने केलेल्या 2022 मधील टॉप ब्रँड एन्डोर्सर अहवालात जाहिरात विश्वातील सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटी कोण हे समोर आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/a8303a5133cf725c6be9aef98339a10d1664811081406323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sachin Tendulkar
1/10
![हंसा रिसर्चने नुकताच ब्रँड एंडोर्सर रिपोर्ट 2022 शेअर केला आहे, यामध्ये माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर सर्वात लोकप्रिय स्पोर्ट्स सेलिब्रिटी ठरला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/ae566253288191ce5d879e51dae1d8c3ad966.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हंसा रिसर्चने नुकताच ब्रँड एंडोर्सर रिपोर्ट 2022 शेअर केला आहे, यामध्ये माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर सर्वात लोकप्रिय स्पोर्ट्स सेलिब्रिटी ठरला आहे.
2/10
![या अहवालात क्रीडाविश्वासह चित्रपट, टीव्ही, संगीत, सोशल मीडिया अशा विविध क्षेत्रातील एकूण 550 हून अधिक सेलिब्रिटींचा समावेश आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/156005c5baf40ff51a327f1c34f2975bebb95.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या अहवालात क्रीडाविश्वासह चित्रपट, टीव्ही, संगीत, सोशल मीडिया अशा विविध क्षेत्रातील एकूण 550 हून अधिक सेलिब्रिटींचा समावेश आहे.
3/10
![यामध्ये सर्व कॅटिगरींचा विचार करता अमिताभ बच्चन अव्वल स्थानावर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef51dfa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये सर्व कॅटिगरींचा विचार करता अमिताभ बच्चन अव्वल स्थानावर आहे.
4/10
![टीव्ही विश्वाचा विचार करता पुरुषांमध्ये कपिल शर्माचा नंबर लागतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/fe5df232cafa4c4e0f1a0294418e566006647.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीव्ही विश्वाचा विचार करता पुरुषांमध्ये कपिल शर्माचा नंबर लागतो.
5/10
![टीव्ही विश्वात महिलांमध्ये मौनी रॉयचा एक नंबर लागतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800cdac8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीव्ही विश्वात महिलांमध्ये मौनी रॉयचा एक नंबर लागतो.
6/10
![क्रीडा विश्वात सचिन पाठोपाठ विराट कोहली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/032b2cc936860b03048302d991c3498f1ea13.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रीडा विश्वात सचिन पाठोपाठ विराट कोहली आहे.
7/10
![सचिन विराटसह धोनीचं नावही या यादीत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd942946.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिन विराटसह धोनीचं नावही या यादीत आहे.
8/10
![सोशल मीडिया सेलिब्रेटींमध्ये भुवन बम एक नंबरला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/18e2999891374a475d0687ca9f989d83d608d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडिया सेलिब्रेटींमध्ये भुवन बम एक नंबरला आहे.
9/10
![दाक्षिणात्य सेलिब्रेटींमध्ये हिरोंमध्ये अल्लू अर्जून अव्वलस्थानी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/30e62fddc14c05988b44e7c02788e18763a3b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दाक्षिणात्य सेलिब्रेटींमध्ये हिरोंमध्ये अल्लू अर्जून अव्वलस्थानी आहे.
10/10
![तर महिलांमध्ये संमाथा प्रभू पहिल्या नंबरवर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/8cda81fc7ad906927144235dda5fdf158d577.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर महिलांमध्ये संमाथा प्रभू पहिल्या नंबरवर आहे.
Published at : 03 Oct 2022 08:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion