एक्स्प्लोर
Rohit Sharma : जेव्हा पराभव होतो तेव्हा प्रत्येक गोष्ट दु:ख देते, रोहित शर्मानं श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर मन मोकळं केलं...
IND vs SL : श्रीलंकेनं भारताचा 32 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या पराभवावर रोहित शर्मानं भाष्य केलं.
रोहित शर्मा
1/5

श्रीलंकेनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 विकेटवर 240 धावा केल्या होत्या. भारताला विजयासाठी 241 धावांची गरज होती.
2/5

श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी सलग दुसऱ्या मॅचमध्ये भारताच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवलं. आज श्रीलंकेचा फिरकीपटू जेफरी मेंडरसे यानं भारताच्या 6 विकेट घेतल्या. तर चारिथ असलंका यानं तीन विकेट घेतल्या.
Published at : 05 Aug 2024 12:01 AM (IST)
आणखी पाहा
























