एक्स्प्लोर

संघात आता कुणीही मित्र नाही, फक्त.... - अश्विनच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आर अश्विन याने टीम इंडियाच्या सध्याच्या वातावरणावर दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

ravichandran ashwin

1/6
आताच्या भारतीय संघात कोणी मित्र नाहीत. हे सर्व सहकारी आहेत, अशी प्रतिक्रिया अश्विन याने दिली आहे.

2/6
एक काळ असा होता जेव्हा संघातील सहकारी मित्र होते.  आता प्रत्येकाला स्वतःला पुढे जायचेय. त्यामुळे कुणाला विचारायला वेळ नाही, की तू काय करतोय? हा एक एकाकी प्रवास आहे, असेही अश्विन म्हणाला आहे.

3/6
इंग्लंडवरुन परतल्यानंतर अश्विन याने दिलेल्या मुलाखतीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच टीम इंडियात सर्व काही सुरळीत आहे का ? असा सवालही उपस्थित झालाय.

4/6
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याची आपली इच्छा होती असे देखील म्हटले. पण इंग्लंडमधील वातावरणामुळे हे शक्य झाले नाही असे देखील त्याने कबूल केले.

5/6
चांगला फलंदाज असताना मी गोलंदाजीत कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला हे कुठेतरी शेवटी खटकेल, अशी खंत अश्विन याने व्यक्त केली.

6/6
अश्विन याच्या मुलाखतीनंतर टीम इंडियात सर्व काही ठिक नसल्याचे अनेकजण म्हणत आहेत. अश्विन याच्या मुलाखतीची सध्या क्रीडा वर्तुळात चर्चा सुरु आहे.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले

Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget