एक्स्प्लोर

Rajalakshmi Arora: ब्युटी विथ ब्रेन! टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत सावलीसारखी वावरणाऱ्या 'मिस्ट्री गर्ल'चे खास फोटो

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झालाय.

Photo Credit: Rajalakshmi Arora's Instagram Account

1/10
आगामी टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला दाखल झालाय. या स्पर्धेत टीम इडियानं त्यांच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा धावांनी पराभवाची धुळ चारत टी-20 विश्वचषकाची सुरुवात गोड केलीय. (Photo Credit: Rajalakshmi Arora's Instagram Account)

2/10
दरम्यान, भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला गेलेली मिस्ट्री गर्ल राजलक्ष्मी आरोरा नावाची चर्चा सुरु झालीय. तिचे टीम इंडियासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. (Photo Credit: Rajalakshmi Arora's Instagram Account)

3/10
ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकातील भारतानं सराव सामने खेळायला सुरुवात केलीय. टीम इंडियासोबत 16 सदस्यांचा स्टाफही ऑस्ट्रेलियात पोहचलाय. (Photo Credit: Rajalakshmi Arora's Instagram Account)

4/10
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह सहाय्यक प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफची ऑस्ट्रेलियात आहेत. या सर्वांच्या संघात वेगवेगळ्या भूमिका आहेत. (Photo Credit: Rajalakshmi Arora's Instagram Account)

5/10
दरम्यान, भारताच्या 16 सदस्यीय स्टाफमध्ये राजलक्ष्मी आरोरा हिचाही समावेश आहे, जी टीम इंडियासोबत प्रवास करत आहे. (Photo Credit: Rajalakshmi Arora's Instagram Account)

6/10
राजलक्ष्मी अरोराचा टीम इंडियाच्या बॅकरूम स्टाफमध्ये समावेश आहे. ती गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियासोबत फिरत आहे. राजलक्ष्मी भारतीय क्रिकेट नियामक मंडळात सीनियर मीडिया प्रोड्यूसर आहे. ती भारतीय संघ, खेळाडू आणि बोर्ड अधिकारी आणि चाहते यांच्यातील नातं दृढ करण्याचं काम करते. (Photo Credit: Rajalakshmi Arora's Instagram Account)

7/10
राजलक्ष्मीनं तिच्या व्यावसायिक करिअरची सुरुवात कंटेंट रायटर म्हणून केली. ती 2015 पासून बीसीसीआय सोशल मीडिया मॅनेजर म्हणून रुजू झाली. सध्या ती सीनियर मीडिया प्रोड्यूसर म्हणून काम पाहतेय.  (Photo Credit: Rajalakshmi Arora's Instagram Account)

8/10
राजलक्ष्मीनं पुण्यातील सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनमधून शिक्षण घेतलंय. येथूनच तिनं मीडियाची डिग्री प्राप्त केली. रिव्हरडेल हायस्कूलमध्ये तिचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. शालेय जीवनात ती बास्केटबॉल संघ आणि नेमबाजी संघाचा देखील एक भाग होती. (Photo Credit: Rajalakshmi Arora's Instagram Account)

9/10
राजलक्ष्मीची 2019 मध्ये बीसीसीआयच्या चार सदस्यीय अंतर्गत समितीची प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून ती मंडळाशी जोडली गेली. त्यांनी यापूर्वी बोर्डाच्या अंतर्गत तक्रार समितीच्या प्रमुख म्हणूनही तिनं काम केलंय. यादरम्यान ती भारतीय खेळाडूंवरील गैरवर्तन आणि भारतीय खेळाडूंच्या वर्तनावर लक्ष ठेवायची. मात्र, आता तिच्यावर सिनिअर मीडिया प्रोड्युसरची जबाबदारी सोपवण्यात आलीय. (Photo Credit: Rajalakshmi Arora's Instagram Account)

10/10
भारतातील सर्वात लोकप्रिय लीग आयपीएलच्या अनेक हंगामात मीडिया मॅनेजर म्हणूनही दिसली आहे. (Photo Credit: Rajalakshmi Arora's Instagram Account)

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले

Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget