एक्स्प्लोर
IND vs SL 2nd ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबोमध्ये दुसरी वनडे, मॅच कधी सुरु होणार, लाईव्ह कुठे पाहणार?
IND vs SL 2nd ODI : तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना उद्या कोलंबोत खेळवला जाणार आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका
1/5

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा वनडे सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना दुपारी अडीच वाजता सुरु होईल.
2/5

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली मॅच टाय झाली होती. भारतीय संघ दुसऱ्या वनडेत विजय मिळवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल.
Published at : 03 Aug 2024 11:53 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
भारत
महाराष्ट्र
























