एक्स्प्लोर
T20 World Cup 2024: उपांत्य फेरीच्या लढतींसाठी आयसीसीचा मोठा निर्णय, भारत इंग्लंड मॅचबद्दल अपडेट समोर
T20 World Cup 2024: आयसीसीनं टी 20 वर्ल्ड कप 2024 मधील सुपर 8 च्या लढती संपल्यानंतर मोठी घोषणा केली आहे.
T20 World Cup 2024
1/6

आयसीसी टी20 वर्ल्ड कपमधील सुपर 8 च्या सर्व लढती संपल्या आहेत. अखेरच्या लढतीत अफगाणिस्ताननं बांगलादेशला नमवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
2/6

उपांत्य फेरीत चार संघ पोहोचले असून त्यामध्ये दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, भारत आणि इंग्लंडचा समावेश आहे.
Published at : 26 Jun 2024 09:59 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
सोलापूर
राजकारण























