एक्स्प्लोर

Hardik Pandya and Natasa Stankovic: हार्दिक पांड्या अन् नताशाचा घटस्फोट होणार?; 4 घडामोडींनी वेधलं लक्ष, सोशल मीडियावर चर्चांना उधाण!

Hardik Pandya and Natasa Stankovic: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्या गेल्या काही काळापासून चर्चेचा मोठा विषय आहे.

Hardik Pandya & Natasa Stanković Separating

1/10
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्या गेल्या काही काळापासून चर्चेचा मोठा विषय आहे. (image credit-social media)

2/10
आयपीएल 2024 मध्ये त्याची कामगिरी खूपच निराशाजनक होती. मुंबई इंडियन्सचा कर्णधार असताना हार्दिक फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये फ्लॉप ठरला. (image credit-social media)

3/10
हार्दिकच्या नेतृत्वाखाली पाच वेळा चॅम्पियन ठरलेली मुंबई इंडियन्स 17व्या हंगामात सुमार कामगिरीसह तळाशी राहिली. आता त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.(image credit-social media)

4/10
हार्दिक पांड्याच्या आयुष्यात बऱ्याच वाईट घडामोडी घडताना दिसत आहेत. पत्नी नताशा स्टॅकोव्हिच हिच्यासोबत त्याच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. (image credit-social media)

5/10
2024 हे वर्ष हार्दिक पांड्यासाठी व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यात संघर्ष घेऊन आलेले दिसते.(image credit-social media)

6/10
आता पत्नी नताशा स्टॅकोव्हिचपासून विभक्त होण्याच्या अफवा पसरल्या आहेत. हार्दिक व नताशा यांनी 2020 मध्ये लग्न केले आणि त्या वर्षाच्या उत्तरार्धात त्यांना अगस्त्य नावाचा मुलगा झाला. (image credit-social media)

7/10
2023 मध्ये एका भव्य समारंभात त्यांनी मोठ्या थाटात पुन्हा लग्न केले. मात्र, त्यांच्या सोशल मीडियावरील घडामोडींमुळे भुवया उंचावल्या आहेत. (image credit-social media)

8/10
सोशल मीडियावर पूर्वी एकमेकांवर भरभरून प्रेम व्यक्त करणाऱ्या या दोघांनी एकमेकांबद्दल पोस्ट करणे बंद केले आहे. शिवाय, नताशाने तिच्या इन्स्टाग्राम बायोमधून 'पांड्या' आडनाव काढून टाकले आणि हार्दिकसोबतचे बहुतेक फोटो तिच्या अकाउंटवरून हटवले आहेत.(image credit-social media)

9/10
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या हार्दिक पांड्याने 4 मार्च रोजी पत्नी नताशा स्टँकोव्हिचला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. (image credit-social media)

10/10
आयपीएलमधील आधी सर्व सामन्यांना मैदानात उपस्थिती लावणारी नताशा या हंगामात सर्व सामन्यात गैहजर राहिली. तसेच हार्दिक आणि नताशा एकमेकांपासून वेगळे राहत असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.(image credit-social media)

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalamba Jail Crime : कोल्हापुरातील कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
कोल्हापूर : कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा

Rahul Gandhi : कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
... तर मी हाकेंसोबत आंदोलनाला उतरणार; भुजबळांनी दिला शब्द, मोदी सरकारकडे महत्त्वाची मागणी
... तर मी हाकेंसोबत आंदोलनाला उतरणार; भुजबळांनी दिला शब्द, मोदी सरकारकडे महत्त्वाची मागणी
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा, मुंबई सुपरफास्ट ABP Majha 17 June 2024ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 17 June 2024Ravindra Dhangekar Vidhansabha : पक्ष जो आदेश देईल ते काम करणार, रवींद्र धंगेकर काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 17 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalamba Jail Crime : कोल्हापुरातील कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
कोल्हापूर : कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
Rahul Gandhi : कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
... तर मी हाकेंसोबत आंदोलनाला उतरणार; भुजबळांनी दिला शब्द, मोदी सरकारकडे महत्त्वाची मागणी
... तर मी हाकेंसोबत आंदोलनाला उतरणार; भुजबळांनी दिला शब्द, मोदी सरकारकडे महत्त्वाची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2024 | सोमवार

Train Accident : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू 

आधी बायकोच्या चारित्र्यावर संशय नंतर शेतीवरुन वाद, रागाच्या भरात पत्नीला संपवले; अकोल्यात आयुष्यभराचा जोडीदारच ठरला वैरी

Team India : विराट ते हार्दिकसह यंग ब्रिगेडची बीचवर धमाल, बीसीसीआयकडून व्हिडीओ शेअर, रोहित कुठंय नेटकऱ्यांचा सवाल
विराट कोहली, रिंकू सिंग ते हार्दिक पांड्या, बीचवर यंग ब्रिगेडची धमाल, बीसीसीआयकडून व्हिडीओ शेअर
Embed widget