एक्स्प्लोर

Team India : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही, बीसीसीआय आयसीसीला अधिकृतपणे कळवणार, पीसीबीची कोंडी होणार?

Team India : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानकडून करण्यात येणार आहे. पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यास जाणार नाही, अशी भूमिका बीसीसीआयनं घेतली आहे.

भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार का?

1/6
पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात येणार आहे. बीसीसीआयनं भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नसल्याची भूमिका मांडलीय.

2/6
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं गेल्या आठवड्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांच्या वेळापत्रकाचा आराखडा मांडला होता. त्यानुसार भारतीय संघाचे सामने लाहोरमध्ये होणार होते. मात्र, बीसीसीआयनं वेगळी भूमिका घेतली आहे.

3/6
बीसीसीआयनं आशिया कप प्रमाणं यावेळी देखील चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान ऐवजी त्रयस्थ ठिकाणी क्रिकेटचे सामने आयोजित करावेत अशी भूमिका घेतलीय.

4/6
चॅम्पियन्स ट्रॉफीत आठ संघ सहभागी होणार असून दोन गटात त्यांची विभागणी करण्यात येणार आहे. भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे एका गटात आहेत. भारताचे सामने सुरक्षेच्या कारणामुळं लाहोरमध्ये घेण्याचा पीसीबीचा प्रस्ताव आहे.

5/6
बीसीसीआयनं मात्र पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी जाणार नसल्याची भूमिका घेतली आहे. बीसीसीआय याबाबतचा अधिकृत निर्णय आयसीसीला कळवणार असल्याची माहिती आहे.

6/6
आयसीसीच्या कोलंबोमध्ये होणाऱ्या बैठकीवेळी बीसीसीआय त्यांचा निर्णय अधिकृतपणे कळवणार असल्याची माहिती आहे. स्पोर्ट्स स्टारनं दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय त्यांची भूमिका आयसीसीला कळवेल. आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करताना पीसीबीला यावेळी देखील बॅकफूटवर जावं लागणार असल्याचं चिन्ह आहे.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सरकार ॲक्शन मोडवर, बदलापूर घटनेनंतर मुंबई अन् ठाण्याचे शिक्षणाधिकारी निलंबित

मोठी बातमी ! शासनाचा नवा GR, शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक नियमावली; CCTV बंधनकारक

बदलापूरमध्ये RPI जिल्हाध्यक्षांकडून बंदला पाठिंबा; पण आठवले म्हणाले, आपण महायुतीत, पाठिंबा नाही

Maharashtra Rain : सावधान! पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी
Maharashtra Rain : सावधान! पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 23 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report ST BUS : 75 वर्षांवरच्या नागरिकांच्या तिकीटांत कसा झाला घोटाळा?Special Report Maharashtra Band : हायकोर्टाचे फटकारलं, मविआचा उद्याचा बंद मागे ABP MajhaTOP 9sec Fast News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकार ॲक्शन मोडवर, बदलापूर घटनेनंतर मुंबई अन् ठाण्याचे शिक्षणाधिकारी निलंबित
सरकार ॲक्शन मोडवर, बदलापूर घटनेनंतर मुंबई अन् ठाण्याचे शिक्षणाधिकारी निलंबित
मोठी बातमी ! शासनाचा नवा GR, शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक नियमावली; CCTV बंधनकारक
मोठी बातमी ! शासनाचा नवा GR, शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक नियमावली; CCTV बंधनकारक
बदलापूरमध्ये RPI जिल्हाध्यक्षांकडून बंदला पाठिंबा; पण आठवले म्हणाले, आपण महायुतीत, पाठिंबा नाही
बदलापूरमध्ये RPI जिल्हाध्यक्षांकडून बंदला पाठिंबा; पण आठवले म्हणाले, आपण महायुतीत, पाठिंबा नाही
Maharashtra Rain : सावधान! पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी
Maharashtra Rain : सावधान! पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी
लातूर, हिंगोली, वणी, पंढरपूर; राज ठाकरेंनी जाहीर केलेले मनसेचे 7 उमेदवार कोण?

Corrupt Indian Billionaire: हिरो ते झिरो! विजय माल्ल्या ते चंदा कोचर, क्षणात कंगाल झाले 7 अब्जाधीश

राज्यात नेमकं चाललंय तरी काय? 25 वर्षीय मनोरुग्ण महिलेवर बलात्कार, चंद्रपूरच्या नागभीड परिसरात संतापाची लाट
25 वर्षीय मनोरुग्ण महिलेवर बलात्कार, चंद्रपूरच्या नागभीड परिसरात संतापाची लाट; राज्यात नेमकं चाललंय तरी काय?
You tuber Miles Routledge on India : 'मी पंतप्रधान झाल्यास भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार, मला भारत आवडत नाही'; पोस्ट करून नंतर डिलीट केली
'मी पंतप्रधान झाल्यास भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार, मला भारत आवडत नाही'; पोस्ट करून नंतर डिलीट केली
Embed widget