एक्स्प्लोर
BCCI Central contract : भारतीय संघातील 6 खेळाडूंचा बीसीसीआय केंद्रीय करारातून पत्ता कट
केंद्रीय करारामध्ये किशन आणि अय्यरचा पत्ता कट करण्यात आला आहे. एवढेच नाही तर या दोन खेळाडूंशिवाय आणखी 5 खेळाडू आहेत ज्यांना बीसीसीआयने केंद्रीय करारातून काढून टाकले आहे.
स्टार खेळाडू इशान किशन आणि श्रेयस अय्यरवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ नाराज असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत बीसीसीआयने जारी केलेल्या केंद्रीय करारामध्ये किशन आणि अय्यरचा पत्ता कट करण्यात आला आहे.
1/11
2/11
3/11
4/11
5/11
6/11
7/11
8/11
9/11
10/11
11/11
Published at : 29 Feb 2024 12:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
बीड
Advertisement