एक्स्प्लोर

IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप 10 फलंदाज!

IPL 2024: आतापर्यंत 16 आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर आहेत? आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या दहा फलंदाजांबद्दल जाणून घेऊयात...

IPL 2024: धावा, विकेट, वेगवान शतकासह IPL मध्ये अनेक विक्रम झाले आहेत. यापुढेही रेकॉर्ड होतील अन् मोडतीलही.. पण आतापर्यंत 16 आयपीएलमध्ये झालेले दहा रेकॉर्ड मोडणं कठीण दिसतेय.

1/10
1. विराट कोहली -   आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम रनमशीन विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहली 237 सामन्यातील 229 डावात 7263 धावा चोपल्या आहेत. यामध्ये सात शतकं आणि 50 अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहलीने आयपीएलमध्ये 643 चौकार आणि 234 षटकार ठोकले आहेत. विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या 113 इतकी आहे.

2/10
2. शिखर धवन  आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा जमवणाऱ्या फलंदाजांमध्ये शिखऱ धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिखर धवन यानं 216 डावात 6617 धावा केल्या आहेत. यादरम्यान दोन शतकं आणि 50 अर्धशतकं ठोकली आहे. शिखर धवनच्या नावावर 750 चौकार आणि 148 षटकारांची नोंद आहे.

3/10
3. डेविड वॉर्नर   डेविड वॉर्नरनं 176 डावात 6397 धावा केल्या आहेत. वॉर्नर याने चार षटकं आणि 60 अर्धशतकं ठोकली आहेत. डेविड वॉर्नर याने 4.54 च्या सरासरीने धावांचा पाऊस पाडलाय. वॉर्नर याने आतापर्यंत 646 चौकार आणि 226 षटकार ठोकले आहेत.

4/10
रोहित शर्मा   मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मानं आयपीएलमध्ये 29.58 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. रोहित शर्माने 238 जावात 6211 धावा जमवल्या आहेत. रोहित शर्माच्या नावावर फक्त एका शतकाची नोंद आहे तर 42 अर्धशतकेही त्याने ठोकली आहे. रोहित शर्माने 554 चौकार आणि 257 षटकार ठोकले आहेत.

5/10
सुरेश रैना -   मिस्टर आयपीएल सुरेश रैना यानं आयपीएलच्या 200 डजावात 32.52 च्या सरासरीने 5528 धावा केल्या आहेत. रैनानं एक शतक आणि 39 अर्धशतकं ठोकली आहेत. सुरेश रैनाने  506 चौकार आणि 203 षटकार लगावले आहेत.

6/10
एबी डिव्हिलिअर्स -   मिस्टर 360 अर्थात एबी डिव्हिलिअर्स यानं 170 आयपीएल डावात 39.70 च्या सरासरीने 5162 धावांचा पाऊस पाडलाय. एबीने 251 षटकार आणि 413 चौकारांचा पाऊस पाडलाय. एबीच्या नावावर 3 शतकं आणि 40 अर्धशतकं आहेत.

7/10
एमएस धोनी -   कॅप्टन कूल एमएस धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 250 सामने खेळले आहेत. यामधील 218 डावात 38.79 च्या सरासरीने 5082 धावा चोपल्या आहेत. धोनीला आयपीएलमध्ये आतापर्यंत एकही शतक ठोकता आले नाही. त्यानं 24 अर्धशतकं ठोकली आहेत. धोनीने 239 षटकार आणि 349 चौकार ठोकले आहेत.

8/10
ख्रिस गेल   वेस्ट इंडिजचा विस्फोटक फंलदाज ख्रिस गेल आठव्या क्रमांकावर आहे. गेलने 141 डावात 39.72 च्या सरासरीने 4965 धावांचा पाऊस पाडलाय. ख्रिस गेल याने सहा शतके आणि 31 अर्धशतके ठोकली आहे. ख्रिस गेल याने आयपीएलमध्ये 357 षटकार लगावले आहेत. गेलच्या बॅटमधून 405 धावांचा पाऊस पडलाय.

9/10
रॉबिन उथप्पा -   रॉबिन उथप्पाने आयपीएलमध्ये 205 सामने खेळले आहेत. यामधील 197 डावात त्याने 4952 धावा काढल्या आहेत. उथप्पावा एकही शतक ठोकता आले नाही. उथप्पाने 27 अर्धशतके ठोकली आहेत. त्याने182 षटकार आणि 481 चौकार लगावले आहेत.

10/10
10. दिनेश कार्तिक - विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक याने आयपीएलच्या 242 सामन्यातील 221 डावात फलंदाजी केली. यामध्ये 20 अर्धशतकं ठोकली आहेत. दिनेश कार्तिकने 139 षटकार आणि 439 चौकारांच्या मदतीने 4516 धावा केल्या आहेत.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र

मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव

पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान

Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा

Embed widget