एक्स्प्लोर

बांगलादेशचा सलग सहावा पराभव, पाकिस्तानच्या सेमीफायनलच्या आशा जिवंत

पाकिस्ताननं बांगलादेशचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, विश्वचषकात आपला तिसरा विजय साजरा केला. पाकिस्तानकडून पराभव झाल्यामुळे बांगलादेशचा संघ विश्वचषकातून बाहेर गेलाय. बांगलादेशचा हा सलग सहावा पराभव होय.

ICC World Cup 2023: BAN vs PAK

1/5
पाकिस्तानचा सात सामन्यांमधला हा तिसरा विजय ठरला. त्यामुळं  पाकिस्तानच्या खात्यात सहा गुण झाले असून, विश्वचषकाच्या गुणतालिकेत पाकिस्ताननं पाचव्या स्थानावर झेप घेतली.

2/5
पाकिस्तानला उपांत्य फेरीच्या शर्यतीत पुन्हा स्थान मिळवण्यासाठी न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल.

3/5
दरम्यान, कोलकात्यातल्या सामन्यात बांगलादेशनं पाकिस्तानला विजयासाठी २०५ धावांचं माफक आव्हान दिलं होतं. पाकिस्तानच्या प्रभावी आक्रमणासमोर बांगलादेशचा अख्खा डाव २०४ धावांत आटोपला.

4/5
शाहिन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद वासिमनं प्रत्येकी तीन, तर हॅरिस रौफनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानंतर पाकिस्ताननं ३२ षटकं आणि तीन चेंडूंमध्ये विजयी लक्ष्य गाठलं.

5/5
सलग चार पराभवानंतर पाकिस्तान संघाला विजय मिळाला आहे. या विजयासह पाकिस्तानच्या सेमीफायनलच्या आशा जिवंत आहेत.  बांगलादेशचं विश्वचषकातील आव्हान संपलेय.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah : ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना देण्याचा मविआचा घाट; अमित शाहांचा गंभीर आरोप
ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना देण्याचा मविआचा घाट; अमित शाहांचा गंभीर आरोप
Dhananjay Mahadik : लाडक्या बहिणींना जाहीर धमकी, खासदार धनंजय महाडिकांच्या अडचणी वाढल्या! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींना जाहीर धमकी, खासदार धनंजय महाडिकांच्या अडचणी वाढल्या! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
श्रीरामपूर विधानसभेत नवा ट्विस्ट, विखे पाटलांचा शिंदेंच्या उमेदवाराला थेट इशारा, आता मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

मुंबईत मनसेचा शिवसेना शिंदेंच्या उमेदवारास पाठिंबा, कर्जतसह 3 मतदारसंघात घेतली भूमिका
मुंबईत मनसेचा शिवसेना शिंदेंच्या उमेदवारास पाठिंबा, कर्जतसह 3 मतदारसंघात घेतली भूमिका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narendra Modi on Rahul Gandhi : राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेचं कौतुक करुन दाखवावंManoj Jarange Full PC:  मविआ , महायुती ,अपक्ष कोणालाही माझा पाठिंबा नाहीOm Raje Nibalkar -Sharad Pawar :  सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही - शरद पवारAmit Shah : सरकार स्थापनेसाठी उद्धव ठाकरेंची मदत घेण्याचा प्रश्नच नाही,अमित शाहांचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना देण्याचा मविआचा घाट; अमित शाहांचा गंभीर आरोप
ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना देण्याचा मविआचा घाट; अमित शाहांचा गंभीर आरोप
Dhananjay Mahadik : लाडक्या बहिणींना जाहीर धमकी, खासदार धनंजय महाडिकांच्या अडचणी वाढल्या! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींना जाहीर धमकी, खासदार धनंजय महाडिकांच्या अडचणी वाढल्या! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
श्रीरामपूर विधानसभेत नवा ट्विस्ट, विखे पाटलांचा शिंदेंच्या उमेदवाराला थेट इशारा, आता मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
श्रीरामपूर विधानसभेत नवा ट्विस्ट, विखे पाटलांचा शिंदेंच्या उमेदवाराला थेट इशारा, आता मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
मुंबईत मनसेचा शिवसेना शिंदेंच्या उमेदवारास पाठिंबा, कर्जतसह 3 मतदारसंघात घेतली भूमिका
मुंबईत मनसेचा शिवसेना शिंदेंच्या उमेदवारास पाठिंबा, कर्जतसह 3 मतदारसंघात घेतली भूमिका
Maha Vikas Aghadi Manifesto : लाडकी बहिणवरून टीका झाली, आता योजनांवर पैसा कोठून आणणार? मल्लिकार्जुन खरगेंच्या उत्तराने राऊत अन् सुप्रिया सुळेंची सुद्धा कळी खुलली!
लाडकी बहिणवरून टीका झाली, आता योजनांवर पैसा कोठून आणणार? खरगेंच्या उत्तराने राऊत अन् सुप्रिया सुळेंची सुद्धा कळी खुलली!
मोदीसाहेब कर्जमाफी करणार नाहीत, ते भाषण करण्यात हुशार, पण निर्णय घेण्यात नाहीत, शरद पवारांचा टोला  

MVA Election Manifesto 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने डाव टाकला, जातनिहाय जनगणनेला सुरुवात, 80 हजार कर्मचारी कामाला लावले
विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने डाव टाकला, जातनिहाय जनगणनेला सुरुवात, 80 हजार कर्मचारी कामाला लावले
Maha Vikas Aghadi Manifesto : कंत्राटी नोकरभरती बंद, एमपीएसी निकालासाठी कालमर्यादा, सुशिक्षित बेरोजगारांना मानधन; महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात युवकांसाठी काय काय?
कंत्राटी नोकरभरती बंद, एमपीएसी निकालासाठी कालमर्यादा, सुशिक्षित बेरोजगारांना मानधन; महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात युवकांसाठी काय काय?
Embed widget