एक्स्प्लोर
Ind vs Pak Axar Patel : पाकिस्तानविरुद्धच्या मॅचनंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये नक्की काय घडलं? कोचने थेट शिखर धवनला बोलावून घेतलं
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईमध्ये खेळला गेला.

ind vs pak shikhar dhawan team india dressing room
1/8

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईमध्ये खेळला गेला.
2/8

भारताच्या विजयानंतर त्याला टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी ड्रेसिंग रूममध्ये बोलावून घेतलं.
3/8

पण तो केवळ स्टेडियममध्येच नाही तर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्येही गेला.
4/8

त्याच्याशिवाय, गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला अनुभवी सलामीवीर शिखर धवन देखील उपस्थित होता.
5/8

शिखर धवनला सामनावीर पुरस्कार देण्यासाठी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
6/8

धवन आत येताच, विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांच्यासह त्याचे सर्व माजी सहकारी आनंदाने उड्या मारू लागले.
7/8

यानंतर, धवनने प्रथम सर्वांच्या कामगिरीचे कौतुक केले.
8/8

त्यानंतर अक्षर पटेलला पदक विजेता घोषित करण्यात आले.
Published at : 24 Feb 2025 04:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
