एक्स्प्लोर

PHOTO : भारताचा पाकिस्तानवर विराट विजय; राज्यभरात जल्लोष

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि हार्दिक पांड्याच्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. राज्यात विविध ठिकाणी फटाके फोडून विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.

IND vs PAK, T20 World Cup 2022

1/11
भारताने पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर नागपूरच्या लक्ष्मीभूवन चौकात नागपूरकरांनी एकच जल्लोष केला.

2/11
हातात तिरंगा घेऊन पुण्यातील तरुणाईकडून भारत मात की जय म्हणत जयघोष करण्यात आला.

3/11
टीम इंडियाच्या विजयानंतर नागपूरच्या चौका-चौकात जल्लोष करण्यात आला.

4/11
राज्यात विविध ठिकाणी फटाके फोडून गुलाल उधळून टीम इंडियाच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.

5/11
भारताच्या विजयानंतर डीजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरला.

6/11
तरुणाई हातात भारताचे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरली.

7/11
फटाके फोडून तरूणांनी भारताच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.

8/11
फटाक्यांची आतिषबाजी करत या विजयाचा जल्लोष केला.

9/11
भारताने पाकिस्तान विरोधात विजय मिळवल्यानंतर चौका चौकात आनंद व्यक्त करण्यात आला.

10/11
भारताच्या विजयानंतर परभणीत चिमुकल्यांनी एकच जल्लोष केला. इंडिया इंडियाच्या जोरदार घोषणा देत आनंदोत्वस साजरा केला.

11/11
भारताने पाकिस्तानला हरवल्यानंतर या चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेना. या लहानग्यांनी एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केलीय.

क्रीडा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं

राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले

''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात

Embed widget