एक्स्प्लोर
Russia Ukraine War: पुतीन यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शाळकरी मुलांना अटक, देशद्रोहाचा गुन्हा दाखल
cover
1/6

रशियाने युक्रेन युद्धाचा आज आठवा दिवस असून रशियाने युक्रेनच्या प्रमुख शहरांवर हल्ले तीव्र केले आहेत. अशातच आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना आपल्या देशातच विरोधाचा सामना करावा लागत आहे. Pc : Ilya Yashin Twitter
2/6

युद्धाला विरोध करणाऱ्या शाळकरी मुलांना रशियन पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. Pc : Ilya Yashin Twitter
Published at : 03 Mar 2022 05:31 PM (IST)
आणखी पाहा























