एक्स्प्लोर
Epstein File: आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहातील डेमोक्रॅट्सनी दोषी ठरलेल्या लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनच्या इस्टेटमधील 68 नवीन फोटो प्रसिद्ध केले आहेत, ज्यामध्ये अनेक प्रभावशाली व्यक्ती दिसत आहेत.
Epstein File
1/16

अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहातील डेमोक्रॅट्सनी गुरुवारी दोषी ठरलेल्या लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनच्या इस्टेटमधून मिळवलेले 68 नवीन फोटो प्रसिद्ध केले आहेत.
2/16

2019 मध्ये एपस्टीनच्या तुरुंगातील मृत्यूपूर्वी हाऊस ओव्हरसाईट कमिटीने जप्त केलेल्या 95 हजार छायाचित्रांमधून हे फोटो मिळवल्याचे वृत्त आहे.
Published at : 19 Dec 2025 10:45 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























