एक्स्प्लोर

Kim Jong Un : नऊ वर्षांची मुलगी बनणार किम जोंगची उत्तराधिकारी? महिनाभर गायब असलेला उत्तर कोरियाचा हुकूमशाह अखेर समोर

North Korea : उत्तर कोरियाचा हुकूमशाह महिन्याभराने समोर आला आहे. अशातच किम जोंग उनची (Kim Jong Un) नऊ वर्षांची मुलगी त्याची उत्तराधिकारी बनणार अशी चर्चा आहे.

Kim Jong Un Daughter Kim Ju-ae

1/12
उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) सुमारे महिनाभर गायब होता. त्यामुळे त्याच्या प्रकृतीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते.  (PC : AFP)

2/12
मात्र, आता सुमारे महिन्याभरानंतर किम जोंग उन समोर आला आहे. इतकंच नाही तर किम जोंग उनसोबत त्याची नऊ वर्षांच्या मुलीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

3/12
किम जोंग उन त्याच्या नऊ वर्षांच्या मुलीला उत्तराधिकारी बनवणार असल्याची चर्चा रंगली आहे. (PC : AFP)

4/12
उत्तर कोरियामध्ये सैन्य दलाचा 75 वा स्थापना दिन पार पडला. या निमित्ताने परेडसह मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमात हुकूमशाह तर दिसलाच पण त्याच्यासोबतच त्याची पत्नी आणि मुलीवरही साऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. (PC : AFP)

5/12
विशेष म्हणजे याआधी महिनाभर किम जोंग उन प्रसारमाधमांसमोर दिसला नव्हता. त्यामुळे किम जोंग उन आजारी असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता किम जोंग त्याच्या मुलीसह समोर आला आहे.(PC : AFP)

6/12
सैन्य दलाच्या स्थापना दिनानिमित्त परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. या संपूर्ण कार्यक्रमात किम जोंग शेजारी त्याची लहान मुलगी पाहायला मिळाली.

7/12
किम जोंगची नऊ वर्षांची मुलगी जु-एई (Kim Ju-ae) यावेळी प्रसार माध्यमांसमोर दिसली. जु-एई माध्यमांसमोर सरकारी कार्यक्रमात दिसण्याची ही पाचवी वेळ आहे.

8/12
गेल्या काही काळात किम जोंगसोबत जु-एई अनेक वेळ दिसली आहे. जोएई किम जोंगचं दुसरं अपत्य आहे.

9/12
स्थापना दिनानिमित्त सैन्य दलाच्या परेडनंतर किम जोंग भव्य शाहीभोजनाचा आस्वाद घेतला. महत्त्वाचं म्हणजे या भोजनाला किम जोंग सहकुटुंब उपस्थित होता. किमची मुलगी जु-एई सत्ताधारी पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीतही उपस्थित होती. (PC : AFP)

10/12
यावेळी सैन्यातील उच्च अधिकाऱ्यांसोबत चर्चा पार पडली. सत्तेच्या कामकाजात किम जोंग उनने जु-एईचा वाढवलेला सहभाग पाहता, किम जोंग नऊ वर्षांच्या मुलीलाच उत्तराधिकारी म्हणून घोषित करु शकतो, असं बोललं जात आहे. (PC : AFP)

11/12
किम जोंगची मुलगी जु-एई ही याआधी नोव्हेंबर महिन्यामध्ये क्षेपणास्त्र प्रक्षेपणावेळी (Rocket Launch) मीडियाच्या नजरेत आली होती. तेव्हापासूनच जु-एई किम जोंगची उत्तराधिकारी बनणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

12/12
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, जु-एई उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनची संभाव्य उत्तराधिकारी असल्याचं म्हटलं जात आहे. (PC : AFP)

विश्व फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार

मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही

Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde Majha Vision|संतोष देशमुख, धनूभाऊंचा राजीनामा,माझा व्हिजनवर पंकजा मुंडे भरभरून बोलल्याAjit Pawar Majha Vision: धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजनSpecial Report Jaykumar Gorhe : जयकुमार गोरेवर गंभीर आरोप, आता खंडणीसाठी अटक नेमकं प्रकरण काय?Imtiaz Jaleel Majha Vision| नागपूर दंगल ते औरंगजेब, माझा व्हिजनमध्ये जलीलांचा भाजप, आझमींवर निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र

राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही

आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'

Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..

Embed widget