एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Accident on Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र थांबेनाच; वाशिममध्ये कारंजाजवळ कारचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
Accident on Maharashtra Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरुच असून वाशिममधल्या कारंजाजवळ अपघात झाला असून अपघातात दोघांचा मृत्यू
![Accident on Maharashtra Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरुच असून वाशिममधल्या कारंजाजवळ अपघात झाला असून अपघातात दोघांचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/28/e41de953f419dd070538d81638cc680e167220899763088_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Accident on Maharashtra Samruddhi Mahamarg
1/8
![Accident on Maharashtra Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील अपघातांचं सत्र अद्याप थांबण्याचं नाव घेईना.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/28/b5530b879b778bb48faf49c7fd600b26f4110.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Accident on Maharashtra Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील अपघातांचं सत्र अद्याप थांबण्याचं नाव घेईना.
2/8
![वाशिममधल्या कारंजाजवळ भीषण अपघात झाला असून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/28/c6c26a5244fbc325463a8486a6d354c340352.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाशिममधल्या कारंजाजवळ भीषण अपघात झाला असून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
3/8
![मुंबईवरून नागपूरकडे जात असताना वाशिमच्या कारंजा नजीक समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मुंबईवरून नागपूरकडे जात असताना वाशिमच्या कारंजा नजीक समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला.
4/8
![अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.
5/8
![अपघात आज पहाटे 2 ते अडीच वाजताच्या दरम्यान झाला. जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अपघात आज पहाटे 2 ते अडीच वाजताच्या दरम्यान झाला. जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आलं आहे.
6/8
![अपघात एवढा भीषण होता की, मृत मुलगी ही कारच्या बाहेर उडून समृद्धी हायवे रोडच्या बाजूला खाली 200 फूट अंतरावर जाऊन पडली होती. या अपघातातील सर्वजण नागपूरचे असून नेमकं अपघाताचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अपघात एवढा भीषण होता की, मृत मुलगी ही कारच्या बाहेर उडून समृद्धी हायवे रोडच्या बाजूला खाली 200 फूट अंतरावर जाऊन पडली होती. या अपघातातील सर्वजण नागपूरचे असून नेमकं अपघाताचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
7/8
![समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून त्यावर होणारे अपघात चिंतेचा विषय बनला आहे. यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांचा वेग अधिक असल्यानं अपघात होत असल्याचं समोर आलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून त्यावर होणारे अपघात चिंतेचा विषय बनला आहे. यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांचा वेग अधिक असल्यानं अपघात होत असल्याचं समोर आलं आहे.
8/8
![अनेकदा गाडीचे टायर फुटल्याने देखील अपघात होत आहे. तर या महामार्गावर अचानक जनावरं समोर आल्यानंही अपघात होत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अनेकदा गाडीचे टायर फुटल्याने देखील अपघात होत आहे. तर या महामार्गावर अचानक जनावरं समोर आल्यानंही अपघात होत आहे.
Published at : 28 Dec 2022 12:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
Blog
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)