एक्स्प्लोर

Washim News : वाशिममध्ये पावसाचा कहर, पावसामुळे 45 हजार 874 हेक्टर शेतपिकांचे नुकसान

Washim News : राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Washim News

1/9
वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

2/9
वाशिम जिल्ह्यात  5 जुलै ते  22 जुलै पर्यंत झालेल्या पावसामुळे 45 हजार 874 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

3/9
तर जिल्ह्यात एकूण  1 हजार 769 हेक्टर जमीन खरडून गेली असल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे.

4/9
यामध्ये  कपाशी ,सोयाबीन,तूर, उडीद आणि मूग या पिकांचा समावेश आहे.

5/9
तर बेलोरा तालुक्या पुराचे पाणी गावात शिरल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

6/9
त्याच पार्श्वभूमीवर वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या शेतांची पाहणी केली आहे.

7/9
जिल्हयात 5 जुलै ते 22 जुलै या कालावधीत झालेल्या पावसामुळे जवळपास  45 हजार 874.38 हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल मिळाला आहे.

8/9
वाशिम जिल्ह्यात 22 जुलै रोजी चोवीस तासांत सकाळी 10 वाजेपर्यंत 33 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

9/9
त्यामुळे तातडीने पंचनामे करुन  मदत करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Washim फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर

मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर

पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Horu Washington : हिमवादळानं वॉशिग्टनमध्ये वाहतूक मंदावली, परिस्थिती काय?Special Report Ajit Pawar :कोणत्या खासदाराला फोन? फोडफोडीचं राजकारण किती दिवस चालणार?Zero Hour Mahapalika Akola : अकोला महापालिकेतील प्रमुख नागीर समस्या कोणत्या?Zero Hour Suresh Dhas VS Amol Mitkari : अमोल मिटकरींचे आरोप, सुरेश धसांचे थेट उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार

धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी

Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक

Somnath Suryavanshi : सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
Embed widget