एक्स्प्लोर
Titanic : ...तर टायटॅनिक जहाज दुर्घटना टाळता आली असती? 'कधीही न बुडणार जहाज' नेमकं बुडालं कसं? वाचा सविस्तर
Titanic Facts : टायटॅनिक जहाजाला हिमनगाबाबतची चेतावणी पाणवण्यात आली होती. पण दुर्दैवाने कर्मचाऱ्यांनी या धोक्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं.
Titanic Interesting Facts
1/8

टायटॅनिक जहाज दुर्घटना 1912 मध्ये घडली. 10 एप्रिल 1912 रोजी टायटॅनिक जहाज त्याच्या पहिल्या आणि शेवटच्या प्रवासासाठी निघालं होतं.
2/8

टायटॅनिक जहाज इंग्लंडमधील साउथॅम्प्टन येथून निघालेल्या न्यूयॉर्कपर्यंतच्या पहिल्या प्रवासासाठी निघालं होतं. 4 दिवसांच्या प्रवासानंतर, 15 एप्रिल रोजी मध्यरात्री ते एका हिमनगाला धडकले आणि त्याचे दोन तुकडे झाले. यामुळे टायटॅनिक जहाज अटलांटिक महासागरात बुडालं. अशा प्रकारे टायटॅनिक जहाजाचा पहिला प्रवासच त्याचा अखेरचा प्रवास ठरला.
Published at : 25 Jun 2023 12:24 PM (IST)
आणखी पाहा























