एक्स्प्लोर
Raksha Bandhan : दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत रक्षाबंधनाचा उत्साह; PM मोदी, उद्धव, राज ठाकरेंसह अनेक नेत्यांनी बांधला बहिणींच्या प्रेमाचा धागा
Raksha Bandhan News : देशभरात भाई-बहिणींच्या नात्याचा उत्सव असलेला रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
Raksha Bandhan pm modi raj thackeray uddhav thackeray
1/12

देशभरात भाई-बहिणींच्या नात्याचा उत्सव असलेला रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
2/12

दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थान 7 लोक कल्याण मार्ग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधन साजरा केला.
Published at : 09 Aug 2025 01:43 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण






















