एक्स्प्लोर
कुठे आहे भारतातील सर्वात मोठं स्वयंपाकघर? जाणून घ्या सविस्तर
भारतातील सर्वात मोठ्या स्वयंपाक कुठे आहे याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्याचविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
![भारतातील सर्वात मोठ्या स्वयंपाक कुठे आहे याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्याचविषयी सविस्तर जाणून घेऊयात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/e7d007046c487fe0a1ce7c2ba763e270169902204220294_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Golden Temple
1/10
![भारतातील सर्वात मोठे स्वयंपाघर हे अमृतसर मध्ये आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/61131c4a2a4c1194438f80a160ffca2c949e7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतातील सर्वात मोठे स्वयंपाघर हे अमृतसर मध्ये आहे.
2/10
![अमृतसर मध्ये असलेलं सुवर्ण मंदिर हे जगातील धार्मिक स्थळांपैकी एक आहे. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/25de2a03e2942f3de4518a7749b721932b403.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमृतसर मध्ये असलेलं सुवर्ण मंदिर हे जगातील धार्मिक स्थळांपैकी एक आहे. (Photo Credit : Pixabay)
3/10
![येथे जगभरातील जवळपास लाखो भाविक दर्शनासाठी येतात. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/00d4e25871226e8af680f4f7188dbeb392f5c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
येथे जगभरातील जवळपास लाखो भाविक दर्शनासाठी येतात. (Photo Credit : Pixabay)
4/10
![मंदिरातील स्वयंपाकघर हे येथील सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/8559834855ee80ba8f2ed2e13ceb1a347fc25.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मंदिरातील स्वयंपाकघर हे येथील सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. (Photo Credit : Pixabay)
5/10
![या मंदिराच्या लंगर हॉल मध्ये जवळपास 75,000 - 1 लाख भाविक मोफत जेवतात. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/6b9df027632ea45ed0ca8603650ed927f3752.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या मंदिराच्या लंगर हॉल मध्ये जवळपास 75,000 - 1 लाख भाविक मोफत जेवतात. (Photo Credit : Pixabay)
6/10
![धार्मिक कार्यक्रमा प्रसंगी ही संख्या लाखांच्यावर पोहोचते. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/db988d219c92892dfe1a528078066d917862b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धार्मिक कार्यक्रमा प्रसंगी ही संख्या लाखांच्यावर पोहोचते. (Photo Credit : Pixabay)
7/10
![लंगरमध्ये दिले जाणारे अन्न पूर्णपणे शाकाहारी असते. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/5abee4c3726e31f89d4131f57e2206de63d90.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लंगरमध्ये दिले जाणारे अन्न पूर्णपणे शाकाहारी असते. (Photo Credit : Pixabay)
8/10
![जेवणात मुख्यत्वे पोळी, डाळ, भाजी आणि गोड पदार्थ असतो. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/2250ab04b68cc364c4fffa281b6612ffa3e76.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेवणात मुख्यत्वे पोळी, डाळ, भाजी आणि गोड पदार्थ असतो. (Photo Credit : Pixabay)
9/10
![भाविकांची श्रद्धा लक्षात घेता १२,000 किलो पिठापासून दिवसभरात जवळपास २ लाख पोळ्या बनवल्या जातात. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/42b72ee4807bb38434046bcd9ae6a339ecaaf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भाविकांची श्रद्धा लक्षात घेता १२,000 किलो पिठापासून दिवसभरात जवळपास २ लाख पोळ्या बनवल्या जातात. (Photo Credit : Pixabay)
10/10
![या साठी ऑटोमॅटिक रोटी मेकरचा वापर केला जातो. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/48e2f78b5bb48f55fa83b1c0d6cc4177da829.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या साठी ऑटोमॅटिक रोटी मेकरचा वापर केला जातो. (Photo Credit : Pixabay)
Published at : 03 Nov 2023 08:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)