एक्स्प्लोर
Thane Gudi Padwa: ठाण्यातील नववर्ष स्वागत यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी, मुख्यमंत्र्यांकडून स्वागतयात्रेतील पालखीवर पुष्पवृष्टी
दरवर्षी ठाण्यात स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येते. कोळीनेश्वर देवस्थान जांभळी नाका येथून सुरू झालेल्या स्वागत यात्रेत सुरूवात झाली.
Feature Photo
1/10

यंदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर गुढी पाडव्याच्या स्वागत यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले.
2/10

कोळीनेश्वर देवस्थान जांभळी नाका येथून सुरू झालेल्या स्वागत यात्रेत सुरूवात झाली.
Published at : 22 Mar 2023 11:24 AM (IST)
आणखी पाहा























