एक्स्प्लोर
Rashmi Thackeray : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे, टेंभी नाका देवीचे दर्शन आणि आरती
Rashmi Thackeray At Thane Tembhi Naka : रश्मी ठाकरे या दरवर्षी टेंभी नाका देवीच्या आरतीला उपस्थिती लावतात.
Rashmi Thackeray At Thane Tembhi Naka
1/9

उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका देवीच्या दर्शनाला हजेरी लावली.
2/9

रश्मी ठाकरे यांनी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांसोबत टेंभी नाका देवीचे दर्शन घेतलं आणि आरती केली.
Published at : 18 Oct 2023 05:02 PM (IST)
आणखी पाहा






















