एक्स्प्लोर
Ganeshostav 2023 : भिवंडीत घरगुती गणपतीला राम मंदिराची आरास, पाहा फोटो
अनेकजण घरगुती गणेशोत्सव साजरा करत असताना वेगवेगळे देखावे सादर करतात.
Ganeshostav 2023
1/9

यंदा लालबागमध्ये गणेश गल्ली अर्थातच मुंबईच्या राजाला राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
2/9

अशीच एक सजावट घरगुती गणपतींना करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
3/9

भिवंडी ,काप आळी येथील बळवे कुटुंबाच्या वतीने 70 वा घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.
4/9

यावेळी त्यांनी अयोध्या येथील राम मंदिराची प्रतीकृती साकारली आहे.
5/9

विशेष म्हणजे आयोध्या येथील राम मंदिरामध्ये जेवढे खांब लागणार आहेत तेवढेच खांब लावून हे मंदिर साकारण्यात आलं आहे.
6/9

दरम्यान राम मंदिर बनवण्यासाठी बळवे कुटुंबीयांना दीड महिन्यांचा कालावधी लागला.
7/9

काठी, कागद, माचीसच्या काड्या, कागदी पुठ्ठ्याचा वापर या देखाव्यासाठी करण्यात आलाय.
8/9

इकोफ्रेंडली असा अयोध्या येथील राम मंदिराचा देखाव साकारण्यात आला आहे.
9/9

तसेच सगळीकडे राम राज्य नांदू दे अशी प्रार्थना बळवे कुटुंबीयांनी बाप्पा कडे केली आहे.
Published at : 23 Sep 2023 10:50 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























