एक्स्प्लोर
Bhiwandi Fire: तब्बल दोन तास धुमसत होती आग, भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग, संपूर्ण गोडाऊन जळून खाक
भिवंडी तालुक्यातील पूर्णा गावच्या हद्दीत असलेल्या दालमिल कंपाऊंड परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली. भिवंडीतील एका केमिलक गोदामात आचानक भीषण आग लागल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली.
Bhiwandi Fire Updates
1/8

भिवंडी तालुक्यातील पूर्णा गावच्या हद्दीत असलेल्या दालमिल कंपाऊंड परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली.
2/8

भिवंडीतील एका केमिलक गोदामात आचानक भीषण आग लागल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली.
3/8

केमिकल गोदामात मोठ्या प्रमाणात केमिकल फॉर्म पावडर तसेच, केमिकलचे ड्रम्स आणि डिंक होते.
4/8

गोदामात लागलेल्या आगीचं कारण अस्पष्ट आहे.
5/8

या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
6/8

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
7/8

सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही, पण या घटनेत लाखोंचं नुकसान झालं आहे.
8/8

अग्निशमन दलाच्या जवानांना या आगीवर दोन तासानंतर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
Published at : 12 Sep 2023 07:30 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























