एक्स्प्लोर
Ashadhi Wari 2023 : संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर शहरात आगमन!
Ashadhi Wari 2023 : संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर शहरातल्या रुपा भवानी मंदिर चौक या ठिकाणी आमदार प्रणिती शिंदे, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले पालखीचे स्वागत
![Ashadhi Wari 2023 : संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर शहरातल्या रुपा भवानी मंदिर चौक या ठिकाणी आमदार प्रणिती शिंदे, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले पालखीचे स्वागत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/3667fa7390bccd33b525d202190b7560168742492061194_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Ashadhi Ekadashi 2023
1/12
![संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर शहरात आगमन (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/613f4da9af638d31c647bd8c6676f667b1f63.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर शहरात आगमन (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)
2/12
![सोलापूर तुळजापूर महामार्गवरून पालखी सोलापूर शहरात दखल झाली. बुधवारी पालखीचा मुक्काम दक्षिण सोलापुरातील उळे येथे होता. (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/a21da7e0783a5862e5aa4dcb15ea06b255dc4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोलापूर तुळजापूर महामार्गवरून पालखी सोलापूर शहरात दखल झाली. बुधवारी पालखीचा मुक्काम दक्षिण सोलापुरातील उळे येथे होता. (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)
3/12
![सोलापूरकरांनी गुलाब पुष्पाच्या पायघड्या घालून गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत केले (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/88fb77f90d5767340aff2b422ef024db72d69.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोलापूरकरांनी गुलाब पुष्पाच्या पायघड्या घालून गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत केले (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)
4/12
![त्यानंतर पांढऱ्याशुभ्र पोशाखातील भगव्या पताकाधारी वारकरी एका रांगेत चालत होते. त्यानंतर टाळ वाजवीत आणि विठूरायचा जयघोष करत असलेले तरुण वारकरी देखील मोठ्या उत्साहात वारीत सहभागी आहेत. (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/bf9bb7d2daa42307957f4af19e6c14a19e92d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर पांढऱ्याशुभ्र पोशाखातील भगव्या पताकाधारी वारकरी एका रांगेत चालत होते. त्यानंतर टाळ वाजवीत आणि विठूरायचा जयघोष करत असलेले तरुण वारकरी देखील मोठ्या उत्साहात वारीत सहभागी आहेत. (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)
5/12
![आमदार प्रणिती शिंदे आणि मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांनी फुगडी खेळली (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/1c045a0516e26c0b8b488bb5e9450ef118085.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमदार प्रणिती शिंदे आणि मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांनी फुगडी खेळली (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)
6/12
![राज्याला स्थिर सरकार मिळू दे हे मागणं मागितल्याची आमदार प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/ad680979a48c9d4519bd101282adb686974c3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्याला स्थिर सरकार मिळू दे हे मागणं मागितल्याची आमदार प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)
7/12
![गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी सोलापुरातल्या रूपा भवानी मंदिर चौकात हजारो सोलापूरकरांनी गर्दी केली (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/6ce73531862a7763c51c2b9b6fed037981771.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी सोलापुरातल्या रूपा भवानी मंदिर चौकात हजारो सोलापूरकरांनी गर्दी केली (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)
8/12
![श्री गजानन महाराजांच्या पालखीचे यंदाचे 54 वे वर्ष आहे. (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/138eebe9f3da5a204444684422baa71b42532.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्री गजानन महाराजांच्या पालखीचे यंदाचे 54 वे वर्ष आहे. (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)
9/12
![शेगाव ते पंढरपूर असे जवळपास 500 किलोमीटर अंतर पायी चालत ही वारी पांडुरंगाच्या भेटीला जात असते. (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/8e7eb3e6a24c282f633eb033a15f244e24e7a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेगाव ते पंढरपूर असे जवळपास 500 किलोमीटर अंतर पायी चालत ही वारी पांडुरंगाच्या भेटीला जात असते. (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)
10/12
![गजानन महाराजांच्या या पालखीसोबत सुमारे एक हजार वारकरी असून या पालखीचे सारथ्य मानाचे अश्व करीत आहे. (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/1efb192bb6caebbddfe02f251a3397bed214b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गजानन महाराजांच्या या पालखीसोबत सुमारे एक हजार वारकरी असून या पालखीचे सारथ्य मानाचे अश्व करीत आहे. (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)
11/12
![त्यानंतर पांढऱ्याशुभ्र पोशाखातील भगव्या पताकाधारी वारकरी एका रांगेत चालत होते. (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/e45aeb8e7d9e2db779d14a071dc5b86bf25b5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर पांढऱ्याशुभ्र पोशाखातील भगव्या पताकाधारी वारकरी एका रांगेत चालत होते. (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)
12/12
![. रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभे असलेल्या भाविकांनी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/bdcaf3310708b8a32ec93e4d5d0da7d821365.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
. रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभे असलेल्या भाविकांनी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)
Published at : 22 Jun 2023 02:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
करमणूक
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)