एक्स्प्लोर
BABA Waterfall : पर्यटकांनी रेलचेल आणि निसर्गाचं सौंदर्य, असा आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेला बाबा धबधबा?
BABA Waterfall : निसर्गसौंदर्याने नटलेला आंबोली जवळच्या परिसर धो-धो वाहणाऱ्या बाबा धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायाला मिळत आहे.

BABA Waterfall
1/10

आतापर्यंत तुम्ही अनेक धबधबे पाहिले असतील. मात्र आंबोली जवळील कुंभवडे गावातील बाबा धबधबा हा त्याहीपेक्षा वेगळा आहे.
2/10

इतर धबधबे आपल्याला एका बाजूने पाहता येतात मात्र बाबा धबधबा दोन बाजूंनी पाहता येतो.
3/10

सह्याद्रीच्या कडे कपारीतून कोसळणारा बाबा धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली जवळील कुंभवडे गावात आहे.
4/10

केगदवाडीचा धबधबा म्हणून हा धबधबा याअगोदर प्रसिद्ध होता.
5/10

मात्र माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी ही जागा विकत घेतली.
6/10

त्यानंतर हा धबधबा बाबा धबधबा म्हणून ओळखला जाऊ लागला.
7/10

या धबधब्या पर्यंत जाताना ट्रेक करत जावं लागत.
8/10

त्यामुळे पर्यटकांना एक सुखद अनुभव मिळतो.
9/10

यावेळी अनेक लहानमोठे धबधबे नजरेस पडतात.
10/10

सध्या पर्यटकांची रेलचेल बाबा धबधब्यावर पाहायला मिळत आहे.
Published at : 31 Jul 2023 11:54 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
परभणी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion