एक्स्प्लोर
Traffic Update : दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या, चाकरमान्यांचा मुंबई पुण्याकडे परतीचा प्रवास सुरु, सातारा पुणे दरम्यान वाहनांची मोठी गर्दी
Satara Traffic : दिवाळीनिमित्त सुट्टीसाठी गावी गेलेले चाकरमानी पुन्हा मुंबई पुण्याकडे परतत असल्यानं महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली आङे.
महामार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी
1/7

मुंबई–पुणे–कोल्हापूर या दिशांना जाणाऱ्या चाकरमान्यांच्या परतीच्या लोंढ्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाले आहे. पुणे सातारा दरम्यान जवळपास 50 किलोमीटरच्या पट्ट्यात वाहनांचा प्रचंड ताण जाणवत आहे.
2/7

रुंदीकरणाचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे, तर काही भागांमध्ये डायव्हर्जन देण्यात आल्यामुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.प्रवाशांना तासन्तास गाड्यांमध्ये अडकून राहावे लागत आहे, आणि त्यामुळे नागरिकांचा त्रासही वाढला आहे.
Published at : 26 Oct 2025 05:07 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























