एक्स्प्लोर
सांगली : आटपाडी तालुक्यातील खरसुंडीत जनावरांच्या यात्रेत सात कोटींची उलाढाल, तीन राज्यातील शेतकरी सहभागी
यात्रेत खिलार गाई,लहान खोंड, प्रजोत्पादनासाठी आणि शर्यतीसाठी वापरले जाणारे वळू आणि शेती कामासाठी वापरले जाणारे बैल खरेदीसाठी मोठया प्रमाणात आले होते. अत्यंत आकर्षक ही पाळीव जनावरे चपळ, काटक असतात.
sangli news
1/13

सांगली आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील खिलार जनावरांच्या पाच दिवसांच्या यात्रेची सांगता झाली.
2/13

खिलार जनावराच्या यात्रेत तब्बल सात कोटींची उलाढाल झाली.
Published at : 19 Apr 2023 03:52 PM (IST)
आणखी पाहा























