एक्स्प्लोर
Sangli Ganesh Darshan : सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या 'चोर' गणपतीची प्रतिष्ठापना
Sangli Ganesh Darshan : चोर गणपती केव्हा आला अन् गेला याचा गणपती भक्त, भाविकांना थांगपत्ता लागत नसल्याने या विघ्नहर्त्याला "चोर गणपती' म्हणण्याची प्रथा रूढ झाल्याची आख्यायिका आहे.
Sangli Ganesh Darshan
1/11

सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या 'चोर' गणपतीची आज (16 सप्टेंबर) पहाटे प्रतिष्ठापना करण्यात आली.
2/11

चोर पावलांनी येणारा गणपती म्हणून हा सांगलीच्या गणपती पंचायतन संस्थानचे हे गणपती प्रसिद्ध आहेत.
Published at : 16 Sep 2023 11:36 AM (IST)
आणखी पाहा
























