एक्स्प्लोर
Sangli News : सांगली मार्केट यार्डमध्ये 50 किलो साखरेचं पोतं घेऊन 1 किमी धावण्याची अनोखी स्पर्धा
सांगलीच्या मार्केट यार्डमध्ये हमालांच्या 50 किलो साखरेचे पोते घेऊन 1 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धा पार पडल्या. हमालाचे आरोग्य दणकट राहावे, जनजागृती व्हावी या उद्देशाने स्पर्धा घेतली जाते.
sangli news
1/10

सांगलीमधील मार्केट यार्डमध्ये हमालांच्या अनोख्या स्पर्धा पार पडल्या.
2/10

यार्डात 50 किलो साखरेचे पोते घेऊन 1 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धा पार पडल्या.
Published at : 26 Jan 2023 05:00 PM (IST)
आणखी पाहा























