एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

याला म्हणतात पुणेरी बाणा ! परवानगीशिवाय भिंतीवर चित्र काढल्यामुळे थेट महापालिकेला नोटीस

पुण्यातल्या कोथरुडमधल्या या ४०० फुटांच्या भिंतीवर अमौलिक साहित्य महापालिकेनं लिहिलं...

pune municipal corporation

1/11
पुण्यातल्या कोथरुडमधल्या या ४०० फुटांच्या भिंतीवर अमौलिक साहित्य महापालिकेनं लिहिलं...
पुण्यातल्या कोथरुडमधल्या या ४०० फुटांच्या भिंतीवर अमौलिक साहित्य महापालिकेनं लिहिलं...
2/11
मुलगी शिकली प्रगती झाली, पाणी अडवा पाणी जिरवा, डंक छोटा धोका मोठा, ओला सुका कचरा वेगळा करा, बेटी बचाव बेटी पढाओ, झाडे लावा, झाडे जगवा.. इतकं अमौलिक साहित्य महापालिकेनं लिहिलं...

3/11
आणि या भिंत मालक असलेल्या सोसायटीच्या डोक्यात तिडीक गेली...प्रश्न घोषवाक्यांचा नव्हता...

4/11
तर आपल्या भिंतीवर विनापरवानगी पुणे महापालिकेनं केलेल्या रंगरंगोटीचा होता...

5/11
स्वप्नशिल्प सोसायटीवाल्यांनी पुणे महापालिकेच्या या चित्रकारीला धडा शिकवण्यासाठी थेट नोटीस धाडली...

6/11
स्वप्नशिल्प सोसायटीवाल्यांनी पुणे महापालिकेच्या या चित्रकारीला धडा शिकवण्यासाठी थेट नोटीस धाडली...  आणि १६ लाख रुपयांची भरपाई मागितली

7/11
थेट १६ लाखांचा भुर्दंड बसणार म्हंटल्यावर पुणे महापालिका हादरली...  आणि आयुक्तांकडून तातडीने उत्तर आलं...

8/11
पण प्रश्न असा आहे...  की फुकटात ४०० फुटांची भिंती रंगवून मिळाली होती...  तर त्याविरोधात सोसायटीनं तक्रार का केली?

9/11

10/11
याला म्हणतात पुणेरी बाणा...  नियम म्हणजे नियम...  मग तो पेंटर असो... वा पालिका...

11/11
आमच्या भिंतींवर तुमच्या चित्रकलेचं प्रदर्शन करायचं असेल...  तर आधी शुल्क भरा.. मग खुशाल रंगवा...  सोसायटीवाल्यांचा नोटिशीचा डंख छोटा होता...  पण पालिकेनं त्यातला मोठा धोका ओळखला...  आणि तातडीने शरणागती पत्करली...

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप

Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत

सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Embed widget