एक्स्प्लोर
Thane Result 2024: विधानसभा निवडणुकीतील ठाण्यातील विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागला. 20 नोव्हेंबरला उमेदवारांचं भविष्य मतपेट्यांमध्ये बंद झालं होतं. ठाणे जिल्ह्यातील एकूण 18 मतदारसंघातील सर्व विजयी उमेदवारांची यादी पाहा.
Thane district Vidhan Sabha
1/6

शहापूर : दौलत दरोडा (महायुती - राष्ट्रवादी कॉँग्रेस)
2/6

कोपरी-पाचपाखाडी : एकनाथ शिंदे (महायुती - शिवसेना), भिवंडी ग्रामीण : शांताराम मोरे (महायुती - शिवसेना), ओवळा-माजिवडा : प्रताप सरनाईक (महायुती - शिवसेना)
Published at : 24 Nov 2024 12:06 PM (IST)
आणखी पाहा























