एक्स्प्लोर
Pune news : मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात 'पुणे ऑन पेडल्स्' सायकल रॅली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. पुणे ऑन पेडल्स् सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
pune on pedals cycle rally
1/8

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.
2/8

क्रीडा मंत्री गिरीश महाजन, तंत्र आणि शिक्षणमंत्री चंद्रकात पाटील, मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत ही रॅली पार पडली.
3/8

पुणे ऑन पेडल्स् सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
4/8

कोथरुड ते झाशी राणी चौक जंगली महाराज रोड या मार्गावर ही रॅली काढण्यात आली होती.
5/8

सायकल रॅली ही एका दिवसासाठी नसून ती अविरतपणे चालली पाहिजे. अशा उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणासोबत नवीन पिढीला प्रेरणा व मार्गदर्शन मिळण्यास मदत होते, असं गिरीश महाजान म्हणाले.
6/8

या स्पर्धेत लहान मुले, तरुण आणि वयोवृद्ध पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
7/8

पाऊस असताना देखील पुणेकरांनी हजेरी लावली होती.
8/8

या रॅलीत चंद्रकांत पाटील यांनी देखील काही दूर सहभाग घेतला होता,
Published at : 17 Sep 2022 11:29 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
आशिया कप 2022



















