एक्स्प्लोर

यूक्रेनचा मोठा निर्णय, भारताकडून डिझेल खरेदी बंद, 1 ऑक्टोबरपासून निर्णय लागू, रशिया कनेक्शनची चौकशी करणार

Ukraine Indian Diesel: भारत कच्चे तेल मोठ्या प्रमाणात रशियाकडून खरेदी करत आहे. या कारणामुळं यूक्रेननं मोठा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेनं नाटोच्या देशांनी रशियाकडून तेल खरेदी बंद करावी असा सल्ला दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरुन नाटोमधील सदस्य देश रशियाकडून तेल खरेदी करत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. यूक्रेननं यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. भारतातून आयात केल्या जाणाऱ्या डिझेलची खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यूक्रेनची एक एनर्जी कन्सलटन्सी एनकोरनं सोमवारी याबाबत घोषणा केली आहे. 1 ऑक्टोबरपासून भारताकडून खरेदी केल्या जाणाऱ्या डिझेलवर बंदी घालण्याचा निर्णय यूक्रेननं घेतला आहे.  

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार एनकॉरनं म्हटलं की भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतो यामुळं यूक्रेनला हे पाऊल उचलावं लागलं आहे. एनकोरनं म्हटलं की रशियाकडून ड्रोन आणि मिसाईल द्वारे यूक्रेनच्या तेल रिफायनऱ्यांवर हल्ले करत आहे. कंपनीच्या मते यूक्रेनच्या सूरक्षा एजन्सीजनं त्यांना आदेश दिला की भारताकडून आयात केल्या जाणाऱ्या डिझेलची चौकशी करावी. ज्याद्वारे रशियन कंपोनंटबाबत माहिती घेता येईल. 

दुसरी कन्सलटन्सी A-95 नं पहिल्यांदा सांगितलं की या वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात यूक्रेनची एक मोठी तेल रिफायनरी खराब झाली होती. ज्यामुळं व्यापाऱ्यांना भारताकडून डिझेल खरेदी करावी लागली होती. यूक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं भारताकडून डिझेल खरेदी केली होती. जे सोव्हिएतच्या जुन्या मानकांची पूर्तता करत होते.

भारताकडून यूक्रेन किती डिझेल खरेदी केलं जायचं?

एनकोरनं म्हटलं की यूक्रेननं ऑगस्ट 2025 मध्ये भारताकडून 119000 टन डिझेल खरेदी केलं होतं. जे त्यांच्या एकूण डिझेल आयातीच्या 18 टक्के अधिक होतं. 2022 मध्ये रशिया यूक्रेन युद्ध सुरु झालं होतं. त्यापूर्वी यूक्रेन बेलारुस आणि रशियाकडून डिझेल खरेदी करत होता.  A-95 कन्सलटन्सीनं म्हटलं की या वर्षीच्या पहिल्या सहामाहीत डिझेलची आयात गेल्या वर्षाच्या तुलनेत 13 टक्क्यांनी घटून 2.74 मिलियन मेट्रिक टन  आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो कारण आखाती देशांच्या तुलनेत स्वस्त आहे. रशियाकडून मिळणाऱ्या आणि आखाती देशांच्या कच्चा तेलाच्या दरात फरक आहे. रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
Devendra Fadnavis Karj Mafi : कर्जमाफीसाठी 5029 कोटी वर्ग, 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; प्रोत्साहनपर रकमेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
6.22 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 5029 कोटी रुपये जमा, मुख्यमंत्र्यांकडून प्रोत्साहनपर रकमेबाबत महत्त्वाची अपडेट
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Embed widget